HPCL अंतर्गत मुंबई येथे विविध पदांच्या 100 जागांची Apprentice भरती निघाली आहे.
या साठीची जाहिरात तुम्ही खालील लेखा मध्ये वाचू शकता अर्जा विषयीची माहिती खाली दिलेली आहे
एकूण जागा - 100
शैक्षणिक पात्रता - BE/ B.Tech in CE/ ME/ EEE/ ECE/ CSE/ IT/ ICE
वयाची अट - 01 मार्च 2022 नंतर ऊत्तीर्ण झाल्यानंतरचे उमेदवार यासाठी पात्र आहे.
अर्जाची फी - फी नाही
नोकरी ठिकाण - मुंबई
अधिकृत वेबसाइट - Click Here
जाहिरात - Click Here
Apply Online - Click Here
अर्ज करण्याची शेवटची तारीख - 28 फेब्रुवारी 2022
Tags:
Apprentice