DRDO GTRE मार्फत विविध पदांच्या 150 जागांची भरती निघाली आहे.
या साठीची जाहिरात तुम्ही खालील लेखा मध्ये वाचू शकता अर्जा विषयीची माहिती खाली दिलेली आहे
DRDO GTRE APPRENTICE BHARTI
एकूण जागा - 150
DRDO GTRE APPRENTICE BHARTI
पदांचा तपशील -
S.R. | पदाचे नाव | एकूण जागा |
---|---|---|
1 | Graduate Apprentice Trainee | 75 |
2 | Diploma Apprentice Trainee | 20 |
3 | ITI Apprentice Trainee | 25 |
4 | Graduate Apprentice ( General Stream ) |
30 |
शैक्षणिक पात्रता -
1.BE / B.Tech
2. Diploma in Engineering
3. ITI
4.BA / B.Com / B.Sc
DRDO GTRE APPRENTICE BHARTI
वयाची अट - 18 ते 27 वर्षे आहे तसेच वयाची सूट SC/ST - 5 वर्षे व OBC साठी 3 वर्षे राहील
अर्जाची फी - फी नाही
नोकरी ठिकाण - संपूर्ण भारत
DRDO GTRE APPRENTICE BHARTI
अधिकृत वेबसाइट - Click Here
जाहिरात - Click Here
Apply ऑनलाईन - Click Here
अर्ज करण्याची शेवटची तारीख - 14 मार्च 2022
Post a Comment
Post a Comment