OFB चांदा ( चंद्रपूर ) येथे विविध पदांच्या 36 जागांची Apprentice भरती निघाली आहे.
या साठीची जाहिरात तुम्ही खालील लेखा मध्ये वाचू शकता अर्जा विषयीची माहिती खाली दिलेली आहे
Ordinance factory Chanda Apprentice Bharti 2022
एकूण जागा - 36
पदांचा तपशील -
S.R. | पदांचा तपशील | एकूण जागा |
---|---|---|
1 | Graduate Apprentice | 06 |
2 | Diploma Apprentice | 30 |
शैक्षणिक पात्रता -
1. B.E. / B.Tech in MECHANICAL/ELECTRICAL/CIVIL
2.DIPLOMA in
MECHANICAL/ELECTRICAL/CIVIL
2019 पासून ऊत्तीर्ण झालेले उमेदवार यासाठी अर्ज करू शकतात. 2019 च्या आधीचे उमेदवार हे अपात्र आहे.
Ordinance factory Chanda Apprentice Bharti 2022
वयाची अट - किमान 14 वर्षे आवश्यक
अर्जाची फी - फी नाही
नोकरी ठिकाण - चांदा ( चंद्रपूर )
अधिकृत वेबसाइट - Click Here
जाहिरात - Click Here
Ordinance factory Chanda Apprentice Bharti 2022
अर्ज करण्याची शेवटची तारीख - 31 मार्च 2022
अर्ज पाठविण्याचा पत्ता - Ordnance Factory Chanda, Chandrapur-254043
Tags:
Apprentice