बँक नोट मुद्रणालय देवास येथे विविध पदांच्या 81 जागांची भरती निघाली आहे. या साठीची जाहिरात तुम्ही खालील लेखा मध्ये वाचू शकता अर्जा विषयीची माहिती खाली दिलेली आहे
BNP DEWAS RECRUITMENT 2022
💁🏻♂️ पदाचे नाव :-
1. Junior Technician (Ink Factory) - 60 जागा
2. Junior Technician (Printing) - 19 जागा
3. Junior Technician (Electrical/ IT) - 02 जागा
🧐 पद संख्या :- 81 जागा
📚 शैक्षणिक पात्रता :- शैक्षणिक पात्रता पदांच्या आवश्यकतेनुसार आहे. (कृपया मूळ जाहिरात बघावी.)
"BNP DEWAS RECRUITMENT 2022"
🚆 नोकरी ठिकाण :- देवास ( मध्यप्रदेश )
🚷 वयोमर्यादा :- कमीत कमी 18 ते जास्तीत जास्त 25 वर्षे पूर्ण
🛃 वयाची सूट - SC/ST - 05 ; OBC - 03 ; PWD - 10 वर्षे राहील.
📄 अर्ज पद्धती :- ऑनलाईन
💸 अर्जाची फी -
OPEN / OBC/ EWS - 600 रुपये
SC / ST/Ex-SM / PWD - 200 रुपये
👨💻 जाहिरात :- Click Here
📬 अर्ज करण्याची लिंक :- Click Here
BNP DEWAS RECRUITMENT 2022
✅ मुदत :- अर्ज करण्याची शेवटची तारीख ही दिनांक 28 मार्च 2022 आहे..
≈≈≈≈≈≈≈≈≈≈≈≈≈≈≈≈≈≈≈≈≈≈≈≈≈≈≈≈≈
आपला एक शेअर आपल्या एका मित्राची मदत करू शकतो
≈≈≈≈≈≈≈≈≈≈≈≈≈≈≈≈≈≈≈≈≈≈≈≈≈≈≈≈≈
Post a Comment
Post a Comment