महापारेषण मार्फत अमरावती येथे 35 जागांची Apprentice भरती | Mahatransco Amravati Apprentice Recruitment 2022

Post a Comment

महापारेषण मार्फत अमरावती येथे 35 जागांची Apprentice भरती निघाली आहे.

 या साठीची जाहिरात तुम्ही खालील लेखा मध्ये वाचू शकता अर्जा विषयीची माहिती खाली दिलेली आहे 

Mahatransco-Amravati-Apprentice-2022
Mahatransco Amravati Apprentice 2022


एकूण जागा - 35

शैक्षणिक पात्रता  - 10 वि व संबंधित विषयात ITI ऊत्तीर्ण आवश्यक 

वयाची अट - वयाची अट नाही 

अर्जाची फी -  फी नाही 

नोकरी ठिकाण - अमरावती 

अधिकृत वेबसाइट - Click Here 

जाहिरात - Click Here

अर्ज पद्धत - ऑनलाईन व ऑफलाईन 

ऑनलाईन Apply लिंक - CLICK HERE

अर्ज करण्याची शेवटची तारीख - 28 फेब्रुवारी 2022

ऑफलाईन अर्ज पाठवण्याचा पत्ता - 

कार्यकारी अभियंता यांचे कार्यालय , अउदा संवसु विभाग , "प्रकाश सरिता", प्रशासकीय इमारत ,बि विंग , तळमजला , वेलकम पॉइंट जवळ , मोर्शी रोड , अमरावती  - 444601


अधिक माहितीसाठी खाली दिलेला व्हिडिओ बघा ⬇️


 

Related Posts

Post a Comment