Ratnagiri Court Recruitment 2026: राजापूर न्यायालयाच्या ई-सेवा केंद्रात कंत्राटी कर्मचारी पदाची भरती; पदवीधरांना संधी

​जिल्हा व सत्र न्यायालय, रत्नागिरी (राजापूर कोर्ट) अंतर्गत 'ई-सेवा केंद्र पोर्टा केबिन कंत्राटी कर्मचारी' (Contractual Staff) पदाच्या रिक्त जागेसाठी अधिकृत भरती जाहिरात प्रसिद्ध झाली आहे. या भरतीशी संबंधित शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, अर्ज कसा करावा आणि अर्जाचा पत्ता याची संपूर्ण माहिती खालीलप्रमाणे दिलेली आहे.  

District Court Ratnagiri Contractual Staff Recruitment 2026
District Court Ratnagiri Contractual Staff Recruitment 2026



{tocify} $title={Table of Contents}

एकूण जागा -  01 जागा 

Ratnagiri Court Recruitment Vacancy Details 2026 


पदांचा तपशील -
अनुक्रमांक पदाचे नाव एकूण जागा
पोर्टा केबिन कंत्राटी कर्मचारी (दिवाणी न्यायालय राजापूर) ०१
एकूण जागा: ०१
    

Ratnagiri Court Recruitment Education Details 2026 



शैक्षणिक पात्रता  - 

  • उमेदवार कोणत्याही शाखेचा पदवीधारक (Graduate in any discipline) असणे आवश्यक आहे.
  • संगणक व संगणकाशी संबंधित उपकरणे वापरण्याचे व हाताळणीचे ज्ञान असणे आवश्यक आहे, तसेच संबंधित परीक्षा उत्तीर्ण असल्याचे प्रमाणपत्र (उदा. MS-CIT किंवा तत्सम) आवश्यक आहे.
  • मराठी व इंग्रजी टंकलेखनाचे (Typing) ज्ञान असल्यास प्रमाणपत्र जोडता येईल (यामुळे अर्जास अतिरिक्त प्राधान्य मिळू शकते). 
  • Para Legal Volunteers (PLV) असणाऱ्या उमेदवारांचा निवडीत प्राधान्याने विचार केला जाईल.
 

Ratnagiri Court Recruitment Age Limit Details 2026 


वयाची अट - किमान 18 ते कमाल 35 वर्षे आहे 

Ratnagiri Court Recruitment Exam Fee Details 2026 

अर्जाची फी -  फी नाही

नोकरी ठिकाण - रत्नागिरी

Ratnagiri Court Recruitment Apply Online 2026 

जाहिरात व अर्ज नमुना - Click Here


ऑफलाईन अर्ज पत्ता - मा. प्रबंधक, जिल्हा न्यायालय, रत्नागिरी,खारेघाट रोड, ता. जि. रत्नागिरी - ४१५६१२

अर्ज करण्याची शेवटची तारीख - १५ सप्टेंबर, २०२६ रोजी सायंकाळी ०५:०० वाजेपर्यंत 

टीप :- अर्ज भरलेल्या लिफाफ्यावर "ई-सेवा केंद्रांच्या पोर्टा केबिन्ससाठी कंत्राटी कर्मचारी या पदाकरीता अर्ज" असे स्पष्ट शब्दांत लिहिणे अनिवार्य आहे.  

अर्ज पद्धत :-  अर्ज टपालाने (Post) पाठवू शकता किंवा स्वतः प्रत्यक्ष (By Hand) नेऊन देऊ शकता. मुदतीनंतर मिळालेले अर्ज विचारात घेतले जाणार नाहीत.  


अशाच माहितीसाठी आम्हाला खालील ठिकाणी फॉलो करायला विसरू नका 

Follow Us On  Social Media 
Google News Click Here
YouTube Click Here
Telegram Click Here
WhatsApp Click Here
Facebook Page Click Here









Previous Post Next Post