MSRTC Nashik Apprentice Bharti 2026|ST महामंडळ नाशिक विभाग येथे 234 जागांची Apprentice भरती सुरू

महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ नाशिक येथे शिकाऊ उमेदवार पदांच्या 234 जागांची भरती निघाली आहे या साठीची जाहिरात तुम्ही खालील लेखा मध्ये वाचू शकता अर्जा विषयीची माहिती खाली दिलेली आहे 

MSRTC Nashik Apprentice Bharti 2026
MSRTC Nashik Apprentice Bharti 2026



{tocify} $title={Table of Contents}

एकूण जागा -  234 जागा 

MSRTC Nashik Apprentice Recruitment Vacancy Details 2026 


पदांचा तपशील -

S.R. पदाचा तपशील एकूण जागा
1अभियांत्रिकी पदवीधर / पदविकाधारक14
2मेकॅनिक मोटार व्हेईकल30
3शीटमेटल वर्कर20
4मेकॅनिक ऑटो इलेक्ट्रिकल अँड इलेक्ट्रॉनिक्स15
5वेल्डर (गॅस अँड इलेक्ट्रिक)15
6पेंटर (जनरल)10
7मेकॅनिक डिझेल30
8इलेक्ट्रॉनिक्स मेकॅनिक15
9मेकॅनिक (रेफ्रिजरेशन अँड एअर कंडीशनिंग)10
10इलेक्ट्रिशियन40
11फिटर20
12टर्नर10
13कारपेंटर (वुड वर्क टेक्निशियन)5
एकूण जागा 234
    


MSRTC Nashik Apprentice Recruitment Education Details 2026 



शैक्षणिक पात्रता  - 

1) अभियांत्रिकी पदवीधर / पदविकाधारक :- 

  • मान्यताप्राप्त विद्यापीठ / संस्थेतून अभियांत्रिकी पदवी (Engineering Degree) किंवा अभियांत्रिकी पदविका (Diploma) उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.
  • शाखा : मेकॅनिकल / ऑटोमोबाईल / इलेक्ट्रिकल किंवा समकक्ष.

2) मेकॅनिक मोटार व्हेईकल :- 


  • मान्यताप्राप्त संस्थेतून आय.टी.आय. – मेकॅनिक मोटार व्हेईकल ट्रेड उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.
  • तसेच एस.एस.सी. (१० वी) उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.

3) शीटमेटल वर्कर :- 

  • मान्यताप्राप्त संस्थेतून आय.टी.आय. – शीटमेटल वर्कर ट्रेड उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.
  • एस.एस.सी. (१० वी) उत्तीर्ण असणे बंधनकारक आहे.

4) मेकॅनिक ऑटो इलेक्ट्रिकल अँड इलेक्ट्रॉनिक्स :- 

  • मान्यताप्राप्त संस्थेतून आय.टी.आय. – मेकॅनिक ऑटो इलेक्ट्रिकल अँड इलेक्ट्रॉनिक्स ट्रेड उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.
  • एस.एस.सी. (१० वी) उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.

5) वेल्डर (गॅस अँड इलेक्ट्रिक) :- 

  • मान्यताप्राप्त संस्थेतून आय.टी.आय. – वेल्डर (गॅस अँड इलेक्ट्रिक) ट्रेड उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.
  • एस.एस.सी. (१० वी) उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.


6) पेंटर (जनरल) :- 

  • मान्यताप्राप्त संस्थेतून आय.टी.आय. – पेंटर (जनरल) ट्रेड उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.
  • एस.एस.सी. (१० वी) उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.

7) मेकॅनिक डिझेल :- 

  • मान्यताप्राप्त संस्थेतून आय.टी.आय. – मेकॅनिक डिझेल ट्रेड उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.
  • एस.एस.सी. (१० वी) उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.

8) इलेक्ट्रॉनिक्स मेकॅनिक :- 

  • मान्यताप्राप्त संस्थेतून आय.टी.आय. – इलेक्ट्रॉनिक्स मेकॅनिक ट्रेड उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.
  • एस.एस.सी. (१० वी) उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.

9) मेकॅनिक (रेफ्रिजरेशन अँड एअर कंडीशनिंग) :- 

  • मान्यताप्राप्त संस्थेतून आय.टी.आय. – रेफ्रिजरेशन अँड एअर कंडीशनिंग (RAC) ट्रेड उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.
  • एस.एस.सी. (१० वी) उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.

10) इलेक्ट्रिशियन :- 

  • मान्यताप्राप्त संस्थेतून आय.टी.आय. – इलेक्ट्रिशियन ट्रेड उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.
  • एस.एस.सी. (१० वी) उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.


11) फिटर :- 

  • मान्यताप्राप्त संस्थेतून आय.टी.आय. – फिटर ट्रेड उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.
  • एस.एस.सी. (१० वी) उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.

12) टर्नर :- 

  • मान्यताप्राप्त संस्थेतून आय.टी.आय. – टर्नर ट्रेड उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.
  • एस.एस.सी. (१० वी) उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.


13) कारपेंटर (वुड वर्क टेक्निशियन) :- 

  • मान्यताप्राप्त संस्थेतून आय.टी.आय. – कारपेंटर / वुड वर्क टेक्निशियन ट्रेड उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.
  • एस.एस.सी. (१० वी) उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.

MSRTC Nashik Apprentice Recruitment Age Limit Details 2026 


वयाची अट - 23 फेब्रुवारी 2026 रोजी 

किमान 14 ते कमाल 30 वर्षे आहे 

MSRTC Nashik Apprentice Recruitment Exam Fee Details 2026 

अर्जाची फी -  

  • खुला प्रवर्ग - ५९० ₹/- 

  • राखीव प्रवर्ग - २९५ ₹/- 

नोकरी ठिकाण - 

MSRTC Nashik Apprentice Recruitment Apply Online 2026 

जाहिरात - Click Here


अर्ज लिंक -


S.R. ट्रेडचे नाव Apply लिंक
1 अभियांत्रिकी पदवीधर / पदविकाधारक Apply Here
2मेकॅनिक मोटार व्हेईकलClick Here 
3शीटमेटल वर्करClick Here
4मेकॅनिक ऑटो इलेक्ट्रिकल अँड इलेक्ट्रॉनिक्सClick Here
5वेल्डर (गॅस अँड इलेक्ट्रिक)Click Here
6पेंटर (जनरल)Click Here
7मेकॅनिक डिझेलClick Here
8इलेक्ट्रॉनिक्स मेकॅनिकClick Here
9मेकॅनिक (रेफ्रिजरेशन अँड एअर कंडीशनिंग)Click Here
10इलेक्ट्रिशियनClick Here
11फिटरलवकरच उपलब्ध होईल
12टर्नरClick Here
13कारपेंटर (वुड वर्क टेक्निशियन)Click Here
 

अर्ज करण्याची शेवटची तारीख - 23 फेब्रुवारी 2026 

ऑफलाईन अर्ज पत्ता - महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन , विभागीय कार्यालय , एन.डी. पटेल रोड , शिंगाडा तलाव नाशिक 


अशाच माहितीसाठी आम्हाला खालील ठिकाणी फॉलो करायला विसरू नका 

Follow Us On  Social Media 
Google News Click Here
YouTube Click Here
Telegram Click Here
WhatsApp Click Here
Facebook Page Click Here









Previous Post Next Post