Maharashtra Police Bharti Hall Ticket 2026 Out – शारीरिक चाचणी प्रवेशपत्र जाहीर, येथे डाउनलोड करा

महाराष्ट्र पोलीस भरती 2026 शारीरिक चाचणी प्रवेशपत्र जाहीर

Maharashtra Police Bharti Hall Ticket Download 2026
Maharashtra Police Bharti Hall Ticket Download 2026

महाराष्ट्र पोलीस भरती 2025-26 अंतर्गत पोलीस शिपाई व इतर पदांसाठी अर्ज केलेल्या उमेदवारांसाठी महत्त्वाची अपडेट समोर आली आहे. महाराष्ट्र पोलीस विभागाने शारीरिक चाचणी (Physical Test) साठीचे हॉल तिकीट अधिकृत संकेतस्थळावर जाहीर केले आहे. ज्या उमेदवारांची निवड शारीरिक चाचणीसाठी झाली आहे, त्यांनी त्वरित आपले प्रवेशपत्र डाउनलोड करणे आवश्यक आहे.

       हे हॉल तिकीट अधिकृत पोर्टलवर उपलब्ध असून उमेदवारांनी आपल्या नोंदणी क्रमांक व जन्मतारखेच्या मदतीने लॉगिन करून ते डाउनलोड करावे.

{tocify} $title={Table of Contents}

 कोणत्या उमेदवारांसाठी हॉल तिकीट उपलब्ध आहे ? 

महाराष्ट्र पोलीस भरती 2025-26 अंतर्गत पोलीस शिपाई, चालक पोलीस शिपाई, एसआरपीएफ, बँड्समन, कारागृह शिपाई अशा विविध पदांसाठी अर्ज केलेल्या आणि शारीरिक चाचणीस पात्र ठरलेल्या उमेदवारांसाठी हे प्रवेशपत्र जारी करण्यात आले आहे.

ज्या उमेदवारांनी यशस्वीरित्या अर्ज प्रक्रिया पूर्ण केली आहे आणि ज्यांची प्राथमिक पात्रता पडताळणी पूर्ण झाली आहे, तेच उमेदवार शारीरिक चाचणीसाठी हॉल तिकीट डाउनलोड करू शकतात.

Maharashtra Police Bharti हॉल तिकीट कसे डाउनलोड करावे ? 

उमेदवारांनी सर्वप्रथम अधिकृत संकेतस्थळ policerecruitment2025.mahait.org वर भेट द्यावी. त्यानंतर शारीरिक चाचणी हॉल तिकीट या लिंकवर क्लिक करावे. लॉगिन पेजवर आपला नोंदणी क्रमांक आणि जन्मतारीख टाकून सबमिट करावे. स्क्रीनवर आपले हॉल तिकीट दिसेल. ते डाउनलोड करून त्याची प्रिंट काढून सुरक्षित ठेवावी.

परीक्षेच्या दिवशी प्रवेशपत्राची छापील प्रत सोबत आणणे अनिवार्य आहे.

शारीरिक चाचणीसाठी आवश्यक कागदपत्रे काय लागतील ? 

शारीरिक चाचणीच्या दिवशी उमेदवारांनी छापील हॉल तिकीट, वैध फोटो ओळखपत्र जसे की आधार कार्ड, मतदान ओळखपत्र किंवा ड्रायव्हिंग लायसन्स सोबत आणणे आवश्यक आहे. तसेच योग्य क्रीडा पोशाख व शूज परिधान करणे आवश्यक आहे.

Maharashtra Police Bharti Hall Ticket Download Link 2026  

Maharashtra Police Physical Test Hall Ticket 2026

महाराष्ट्र पोलीस शारीरिक चाचणी प्रवेशपत्र डाउनलोड करण्यासाठी खालील अधिकृत लिंकवर क्लिक करा.

Download Physical Test Hall Ticket

नोंदणी क्रमांक (Registration Number) आणि जन्मतारीख (Date of Birth) आवश्यक आहे.

हॉल तिकीट डाउनलोड करण्यासाठी एक उदाहरण देत आहे 

उदाहरणार्थ आपला अर्ज क्रमांक (११०१०१०००१२३४५६) आणि जन्मदिनांक(१७-०५-१९९२)(DDMMYYYY) सलग लिहा (eg. ११०१०१०००१२३४५६१७०५१९९२) असा भरून पुढे जा या बटनावर क्लिक करा आणि आपले हॉल तिकीट डाउनलोड करा. 


अशाच माहितीसाठी आम्हाला खालील ठिकाणी फॉलो करायला विसरू नका 

Follow Us On  Social Media 
Google News Click Here
YouTube Click Here
Telegram Click Here
WhatsApp Click Here
Facebook Page Click Here









Previous Post Next Post