भारतीय डाक विभाग येथे ग्रामीण डाक सेवक पदांच्या 28,000 जागांची भरती निघाली आहे या साठीची जाहिरात तुम्ही खालील लेखा मध्ये वाचू शकता अर्जा विषयीची माहिती खाली दिलेली आहे
{tocify} $title={Table of Contents}
एकूण जागा - 28000 + जागा
India Post GDS Recruitment Vacancy Details 2026
पदांचा तपशील - ग्रामीण डाक सेवक ( BPM & ABPM )
India Post GDS Recruitment Education Details 2026
शैक्षणिक पात्रता -
1) उमेदवार किमान दहावी उत्तीर्ण असावा
2) उमेदवाराला संगणकाचे ज्ञान असावे
3) उमेदवाराला सायकलिंगचे ज्ञान असावे
India Post GDS Recruitment Age Limit Details 2026
वयाची अट - 16 फेब्रुवारी 2026 रोजी
किमान 18 ते कमाल 40 वर्षे आहे
वयाची सूट - SC/ST - 5 वर्षे व OBC साठी 3 वर्षे राहील
India Post GDS Recruitment Exam Fee Details 2026
अर्जाची फी -
General / OBC / EWS - 100 ₹/-
SC/ST/PWD/Transwomen/Female - 00 ₹/-
नोकरी ठिकाण - संपूर्ण भारत
India Post GDS Recruitment Apply Online 2026
जाहिरात - Click Here
अर्ज लिंक - Click Here
अर्ज करण्याची शेवटची तारीख - 16 फेब्रुवारी 2026
अशाच माहितीसाठी आम्हाला खालील ठिकाणी फॉलो करायला विसरू नका
| Follow Us On | Social Media |
|---|---|
| Google News | Click Here |
| YouTube | Click Here |
| Telegram | Click Here |
| Click Here | |
| Facebook Page | Click Here |
Tags:
Apprentice
