महापारेषण मार्फत चंद्रपूर येथे शिकाऊ उमेदवार पदांच्या 43 जागांची भरती निघाली आहे या साठीची जाहिरात तुम्ही खालील लेखा मध्ये वाचू शकता अर्जा विषयीची माहिती खाली दिलेली आहे
{tocify} $title={Table of Contents}
एकूण जागा - 43 जागा
Mahatransco Chandrapur Apprentice Recruitment Vacancy Details 2026
पदांचा तपशील - Electrician ( Apprentice Trainee )
Mahatransco Chandrapur Apprentice Recruitment Education Details 2026
शैक्षणिक पात्रता -
1) उमेदवार किमान दहावी पास असावा
2) NCVT मान्यताप्राप्त औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतून Electrician ट्रेड मध्ये आयटीआय उत्तीर्ण
Mahatransco Chandrapur Apprentice Recruitment Age Limit Details 2026
वयाची अट - 16 फेब्रुवारी 2026 रोजी
किमान 18 ते कमाल 38 वर्षे आहे
वयाची सूट - मागासवर्गीय प्रवर्गासाठी 05 वर्षे सूट राहील
Mahatransco Chandrapur Apprentice Recruitment Apply Details 2026
अर्जाची पद्धत - ऑनलाईन व ऑफलाईन
नोकरी ठिकाण - चंद्रपूर , गडचिरोली
Mahatransco Chandrapur Apprentice Recruitment Apply Online 2026
जाहिरात - Click Here
अर्ज लिंक - Click Here ( 05 फेब्रुवारी ला लिंक सुरू होईल )
ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख - 16 फेब्रुवारी 2026
ऑफलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख - 27 फेब्रुवारी 2026
ऑफलाईन अर्ज पत्ता - कार्यकारी अभियंता यांचे कार्यालय , अउदा संवसु विभाग , म.रा.वि. पा. कं. मर्या. बल्लारशाह , जुने पावर हाऊस , जुनी अतिथीगृह इमारत , बॉटनिकल गार्डन जवळ , बल्लारशाह , ता. बल्लारशाह , जिल्हा चंद्रपूर - ४४२९०१
अशाच माहितीसाठी आम्हाला खालील ठिकाणी फॉलो करायला विसरू नका
| Follow Us On | Social Media |
|---|---|
| Google News | Click Here |
| YouTube | Click Here |
| Telegram | Click Here |
| Click Here | |
| Facebook Page | Click Here |
Tags:
Apprentice
