महावितरण नाशिक भरती 2026 | Mahavitran Nashik Apprentice Recruitment 2026

महावितरण नाशिक येथे Apprentice पदांच्या 286 जागांची भरती निघाली आहे या साठीची जाहिरात तुम्ही खालील लेखा मध्ये वाचू शकता अर्जा विषयीची माहिती खाली दिलेली आहे 

Mahavitaran Nashik Apprentice Bharti 2026




{tocify} $title={Table of Contents}

एकूण जागा -  286 जागा 

Mahavitaran Nashik Apprentice Recruitment Vacancy Details 2026 


पदांचा तपशील -

अनुक्रमांक पदाचे नाव एकूण जागा
शिकाऊ तारतंत्री / वीजतंत्री (Apprentice Wireman / Electrician) २८६
एकूण जागा  २८६
    

Mahavitaran Nashik Apprentice Recruitment Education Details 2026 



शैक्षणिक पात्रता  - 


  • उमेदवार १० वी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.  
  • ​मान्यताप्राप्त ITI मधून वीजतंत्री (Electrician) किंवा तारतंत्री (Wireman) ट्रेड उत्तीर्ण असावा अथवा डिप्लोमा इन इलेक्ट्रिशियन (Diploma in Electrician - २ वर्षे कालावधी) पूर्ण केलेला असावा.  
  • ​खुला प्रवर्ग (Open) साठी ITI मध्ये किमान ६०% गुण असणे आवश्यक आहे. ​मागासवर्गीय प्रवर्ग (अ.जा., अ.ज. व इ.मा.व.) साठी ITI मध्ये किमान ५५% गुण असणे आवश्यक आहे.
  • उमेदवार हा नाशिक जिल्ह्याचा रहिवासी असणे आवश्यक आहे.  
  • ​उमेदवाराने याआधी इतर कोणत्याही आस्थापनेत शिकाऊ उमेदवार (Apprentice) म्हणून करार (Contract) केलेला नसावा.  

Mahavitaran Nashik Apprentice Recruitment Age Limit Details 2026 


वयाची अट - 19 सप्टेंबर 2026 रोजी

किमान 18 ते कमाल 30 वर्षे आहे 

वयाची सूट - मागासवर्गीय प्रवर्गासाठी 05 वर्षे सूट राहील 

Mahavitaran Nashik Apprentice Recruitment Apply Details 2026 

अर्जाची पद्धत -  ऑफलाईन 

नोकरी ठिकाण - नाशिक शहर , ग्रामीण , चांदवड विभाग 

Mahavitaran Nashik Apprentice Recruitment Apply Offline 2026 

जाहिरात - Click Here


अर्ज पत्ता - ​अधीक्षक अभियंता, म.रा.वि.वि.कंपनी मर्या., नाशिक मंडळ कार्यालय, विद्युत भवन, बिटको पॉईंट, नाशिकरोड, नाशिक - ४२२१०१

अर्ज करण्याची शेवटची तारीख - 22 ते 24 सप्टेंबर 2026 


अशाच माहितीसाठी आम्हाला खालील ठिकाणी फॉलो करायला विसरू नका 

Follow Us On  Social Media 
Google News Click Here
YouTube Click Here
Telegram Click Here
WhatsApp Click Here
Facebook Page Click Here









Previous Post Next Post