Mahavitaran Achalpur Apprentice Bharti 2026|महावितरण अचलपूर येथे 73 जागांची Apprentice भरती

महावितरण मार्फत अचलपूर येथे शिकाऊ उमेदवार पदांच्या 73 जागांची भरती निघाली आहे या साठीची जाहिरात तुम्ही खालील लेखा मध्ये वाचू शकता अर्जा विषयीची माहिती खाली दिलेली आहे 

Mahavitaran Amravati Rural Apprentice Bharti 2026
Mahavitaran Achalpur Apprentice Bharti 2026



{tocify} $title={Table of Contents}

एकूण जागा -  73 जागा 

Mahavitaran Amravati Rural Apprentice Recruitment Vacancy Details 2026 


पदांचा तपशील -    

Sr.पदाचेएकूण जागा
1वीजतंत्री (Electrician)32
2तारतंत्री (Lineman)30
3कोपा पासा11
एकूण  जागा 73

Mahavitaran Achalpur Apprentice Recruitment Education Details 2026 



शैक्षणिक पात्रता  - 

(i) उमेदवार किमान दहावी पास असावा

(ii) मान्यताप्राप्त औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतुन विजतंत्रि , लाईनमन , कोपा यापैकी कोणत्याही एका ट्रेड मध्ये आयटीआय उत्तीर्ण असावा 

किंवा 

महाराष्ट्र राज्य कौशल्य विकास मंडळाचा डिप्लोमा मार्फत इलेक्ट्रिशियन 02 वर्षे अभ्यासक्रम समकक्ष असल्यामुळे विजतंत्रि व तारतंत्री  या ट्रेड साठी समकक्ष समजण्यात येईल.

(iii) उमेदवार हा अमरावती जिल्ह्यातील रहिवासी असावा

Mahavitaran Achalpur Apprentice Recruitment Age Limit Details 2026 


वयाची अट - किमान 18 ते कमाल 30 वर्षे आहे 

वयाची सूट - राखीव प्रवर्गासाठी 05 वर्षे सूट राहील 

Mahavitaran Achalpur Apprentice Recruitment Exam Fee Details 2026 

अर्जाची फी -  फी नाही

नोकरी ठिकाण - अमरावती ग्रामीण 

Mahavitaran Achalpur Apprentice Recruitment Apply Online 2026 

जाहिरात - Click Here
 
अर्ज पद्धत - ऑनलाईन व ऑफलाईन

अर्ज लिंक - 

Sr.पदाचा तपशीलApply Link
1वीजतंत्री (Electrician)Apply
2तारतंत्री (Lineman)Apply
3कोपा पासाApply


ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख - 16 फेब्रुवारी 2026 

ऑफलाईन अर्ज पत्ता -  कार्यकारी अभियंता , म.रा. वि. वि. कं. मर्या , सिव्हिल लाईन परतवाडा , ता.अचलपूर जिल्हा अमरावती 

ऑफलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख - 17 ते 27 फेब्रुवारी 2026 


अशाच माहितीसाठी आम्हाला खालील ठिकाणी फॉलो करायला विसरू नका 

Follow Us On Social Media 
Google NewsClick Here
YouTubeClick Here
TelegramClick Here
WhatsAppClick Here
Facebook PageClick Here









Previous Post Next Post