बृहन्मुंबई महानगरपालिका येथे 145 जागांची भरती |BMC Various Post Recruitment 2026

बृहन्मुंबई महानगरपालिका येथे विविध पदांच्या 145  जागांची भरती निघाली आहे या साठीची जाहिरात तुम्ही खालील लेखा मध्ये वाचू शकता अर्जा विषयीची माहिती खाली दिलेली आहे 

BMC Various Post Recruitment 2026
BMC Various Post Recruitment 2026



{tocify} $title={Table of Contents}

एकूण जागा -  145 

BMC Various Post Recruitment Vacancy Details 2026 


पदांचा तपशील -

पद क्र. पदाचे नाव पद संख्या
1वैद्यकीय अधिकारी (महिला)02
2सहाय्यक वैद्यकीय अधिकारी02
3प्रयोगशाळा तंत्रज्ञ02
4प्रयोगशाळा सहाय्यक04
5ECG तंत्रज्ञ01
6क्ष किरण सहाय्यक04
7नोंदणी सहाय्यक01
8अर्धवेळ नोंदणी सहाय्यक03
9अंशकालीन अपवर्तन विशेषज्ञ01
10व्यवसायोपचार तज्ञ (अंशकालीन)02
11दूरध्वनी चालक01
12प्रयोगशाळा परिचर01
13प्रयोगशाळा सेवक07
14विजतंत्रि III01
15तारतंत्री02
16तारतंत्री II01
17उद्वाहनचालक03
18उद्वाहनचालक नि तारतंत्री-II नि उद्वहनचालक01
19तारतंत्री – II नि उद्वाहन चालक नि उद्वहन चालक01
20प्रशिक्षण मदतनीस04
21गवंडी II01
22सुतार01
23कचपरिचर13
24कक्ष नोकर 02
25आया25
26सफाईगार33
27माळी नि सफाईगार03
28माळी03
29सफाईगार नि हलालखोर01
30हमाल03
31हमाल नि कामगार01
32कामगार02
33ग्रंथालय परिचर02
34रुग्णवाहिनी परिचर05
35शववाहिनी परिचर नि हलालखोर नि रुग्णवाहिका परिचर01
36व्रणोपचारक02
37नाभिक01
38मदतनीस01
39शिंपी01
एकूण जागा 145
    

BMC Various Post Recruitment Education Details 2026 



शैक्षणिक पात्रता  -

पद क्र. पदाचे नाव शैक्षणिक पात्रता
1वैद्यकीय अधिकारी (महिला)MBBS पदवी मान्यताप्राप्त विद्यापीठातून उत्तीर्ण असणे आवश्यक असून महाराष्ट्र मेडिकल कौन्सिल / NMC नोंदणी बंधनकारक आहे.
2सहाय्यक वैद्यकीय अधिकारीMBBS पदवी आवश्यक आहे. मेडिकल कौन्सिल नोंदणी आवश्यक.
3प्रयोगशाळा तंत्रज्ञB.Sc (MLT) किंवा DMLT कोर्स मान्यताप्राप्त संस्थेतून पूर्ण केलेला असावा.
4प्रयोगशाळा सहाय्यककिमान 12वी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.
5ECG तंत्रज्ञECG Technician कोर्स पूर्ण केलेला असावा.
6क्ष किरण सहाय्यकRadiology / X-Ray Technician कोर्स व शासनमान्य प्रमाणपत्र आवश्यक आहे.
7नोंदणी सहाय्यककिमान पदवीधर असणे आवश्यक आहे. संगणक ज्ञान अपेक्षित.
8अर्धवेळ नोंदणी सहाय्यककिमान 12वी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.
9अंशकालीन अपवर्तन विशेषज्ञOptometry / Refraction मध्ये पदवी किंवा डिप्लोमा आवश्यक.
10व्यवसायोपचार तज्ञ (अंशकालीन)Occupational Therapy मध्ये पदवी किंवा डिप्लोमा आवश्यक.
11दूरध्वनी चालककिमान 10वी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.
12प्रयोगशाळा परिचरकिमान 10वी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.
13प्रयोगशाळा सेवककिमान 10वी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.
14विजतंत्रि IIIमान्यताप्राप्त तांत्रिक पात्रता किंवा प्रशिक्षण आवश्यक आहे.
15तारतंत्रीITI (Electrician / Wireman) प्रमाणपत्र आवश्यक आहे.
16तारतंत्री IIITI तारतंत्री कोर्स उत्तीर्ण असावा.
17उद्वाहनचालकLift Operator परवाना व प्रत्यक्ष अनुभव आवश्यक.
18उद्वाहनचालक नि तारतंत्री-II नि उद्वहनचालकसंबंधित तांत्रिक ITI पात्रता व अनुभव आवश्यक.
19तारतंत्री – II नि उद्वाहन चालक नि उद्वहन चालकसंबंधित ITI पात्रता व अनुभव आवश्यक.
20प्रशिक्षण मदतनीसकिमान पदवीधर असणे आवश्यक आहे.
21गवंडी IIकिमान 10वी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.
22सुतारITI सुतारकाम प्रमाणपत्र आवश्यक आहे.
23कचपरिचरकिमान 10वी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.
24कक्ष नोकर किमान 10वी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.
25आयाकिमान 10वी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.
26सफाईगारउमेदवार साक्षर असावा.
27माळी नि सफाईगारकिमान 10वी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.
28माळीकिमान 10वी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.
29सफाईगार नि हलालखोरउमेदवार साक्षर असावा.
30हमालकिमान 10वी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.
31हमाल नि कामगारकिमान 10वी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.
32कामगारकिमान 10वी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.
33ग्रंथालय परिचरकिमान 10वी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.
34रुग्णवाहिनी परिचरकिमान 10वी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.
35शववाहिनी परिचर नि हलालखोर नि रुग्णवाहिका परिचरकिमान 10वी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.
36व्रणोपचारककिमान 10वी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.
37नाभिकमान्यताप्राप्त तांत्रिक पात्रता आवश्यक आहे.
38मदतनीसकिमान 10वी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.
39शिंपीकिमान 10वी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.

BMC Various Post Recruitment Age Limit Details 2026 


वयाची अट - 01 जानेवारी 2026 रोजी 

किमान 18 ते कमाल 38 वर्षे आहे 

वयाची सूट - मागासवर्गीय प्रवर्गासाठी 05 वर्षे सूट राहील 

BMC Various Post Recruitment Exam Fee Details 2026 

अर्जाची फी -  934 ₹/- 

नोकरी ठिकाण - मुंबई 

BMC Various Post Recruitment Apply Offline 2026 

जाहिरात - Click Here


अर्ज पद्धती - ऑफलाईन

अर्ज पत्ता - हि.बा.ठा. वैद्यकीय महाविद्यालय व डॉ. रु.न. कूपर रुग्णालय, पहिला मजला, डी विंग, आस्थापना विभाग, जुहू, मुंबई – 400049

अर्ज करण्याची शेवटची तारीख - 04 फेब्रुवारी 2026 


अशाच माहितीसाठी आम्हाला खालील ठिकाणी फॉलो करायला विसरू नका 

Follow Us On  Social Media 
Google News Click Here
YouTube Click Here
Telegram Click Here
WhatsApp Click Here
Facebook Page Click Here









Previous Post Next Post