धुळे जिल्हा अंतर्गत जिल्हा पोलीस भरती 2024-25 अंतर्गत घेण्यात आलेल्या शारीरिक मोजमाप व मैदानी चाचणीतील उमेदवारांच्या गुणांची यादी अधिकृतपणे जाहीर करण्यात आली आहे.
संबंधित जिल्हा पोलीस विभागाने प्रसिद्धीपत्रकाद्वारे ही माहिती अधिकृत संकेतस्थळावर जाहीर केली आहे.
मैदानी चाचणीमध्ये सहभागी झालेल्या सर्व उमेदवारांनी आपला निकाल खालील दिलेल्या लिंक चा वापर करून डाउनलोड करावा.
{tocify} $title={Table of Contents}
Dhule Police Bharti Ground Exam Result 2026
धुळे पोलीस भरती मैदानी चाचणी निकाल जाहीर करण्यात आले आहेत.
पोलीस भरती सन 2024-25 चे मैदानी चाचणी प्राप्त गुणांची माहिती - Click Here
पोलीस भरती सन 2024-25 चे मैदानी चाचणीचे प्रारुप (Provisional) निकाल - Click Here
पोलीस शिपाई भरती 2024-2025 लेखी परीक्षेसाठी
पात्र उमेदवारांची यादी (1:10 प्रमाणे ) (Provisional) - Click Here
पोलीस शिपाई भरती सन 2024 - 2025
लेखी परीक्षेचा अंतरीम निकाल - Click Here
पोलीस शिपाई भरती सन 2024 - 2025
लेखी परीक्षेचा अंतिम निकाल - Click Here
पोलीस भरती २०२४-२५ मधील उमेदवारांच्या मैदानी व लेखी गुणांची
तात्पुरती गुणवत्ता यादी ( Provisional General Merit List) - Click Here
धुळे जिल्हा पोलीस शिपाई भरती सन 2024 -25 मध्ये कागदपत्रे पडताळणीचे अधीन राहून तयार करण्यात आलेली निव्वळ तात्पुरती निवड यादी - Click Here
धुळे जिल्हा पोलीस शिपाई भरती सन 2024 -25 मध्ये निवड तात्पुरत्या स्वरूपात तयार करण्यात आलेली प्रारूप प्रतीक्षा यादी (Waiting list) - Click Here
अशाच माहितीसाठी आम्हाला खालील ठिकाणी फॉलो करायला विसरू नका
| Follow Us On | Social Media |
|---|---|
| Google News | Click Here |
| YouTube | Click Here |
| Telegram | Click Here |
| Click Here | |
| Facebook Page | Click Here |
Tags:
Result
