गोंदिया जिल्हा अंतर्गत जिल्हा पोलीस भरती 2024-25 अंतर्गत घेण्यात आलेल्या शारीरिक मोजमाप व मैदानी चाचणीतील उमेदवारांच्या गुणांची यादी अधिकृतपणे जाहीर करण्यात आली आहे.
संबंधित जिल्हा पोलीस विभागाने प्रसिद्धीपत्रकाद्वारे ही माहिती अधिकृत संकेतस्थळावर जाहीर केली आहे.
मैदानी चाचणीमध्ये सहभागी झालेल्या सर्व उमेदवारांनी आपला निकाल खालील दिलेल्या लिंक चा वापर करून डाउनलोड करावा.
{tocify} $title={Table of Contents}
Gondia Police Bharti Ground Exam Result 2026
गोंदिया पोलीस भरती मैदानी चाचणी निकाल जाहीर करण्यात आले आहेत.
गोंदिया जिल्हा पोलीस भरती २०२४-२५ - पोलीस शिपाई पद -
शारीरिक चाचणीत ५०% किंवा त्याहून अधिक
गुण मिळवणाऱ्या उमेदवारांची यादी - Click Here
गोंदिया जिल्हा पोलीस भरती २०२४-२५ -
बॅन्ड्समन पोलीस शिपाई पद - शारीरिक चाचणीत
५०% किंवा त्याहून अधिक गुण
मिळवणाऱ्या उमेदवारांची यादी - Click Here
अशाच माहितीसाठी आम्हाला खालील ठिकाणी फॉलो करायला विसरू नका
| Follow Us On | Social Media |
|---|---|
| Google News | Click Here |
| YouTube | Click Here |
| Telegram | Click Here |
| Click Here | |
| Facebook Page | Click Here |
Tags:
Result
