महावितरण नाशिक येथे शिकाऊ उमेदवार पदांच्या 78 जागांची भरती निघाली आहे या साठीची जाहिरात तुम्ही खालील लेखा मध्ये वाचू शकता अर्जा विषयीची माहिती खाली दिलेली आहे
{tocify} $title={Table of Contents}
एकूण जागा - 78 जागा
Mahavitaran Nashik Apprentice Recruitment Vacancy Details 2026
पदांचा तपशील -
| अनुक्रमांक | पदाचे नाव | एकूण जागा |
|---|---|---|
| 1 | अभियांत्रिकी पदवीधर (Graduate Apprentice) | 49 |
| 2 | अभियांत्रिकी पदविका (Diploma Apprentice) | 13 |
| 3 | कला व वाणिज्य पदवीधर | 16 |
| एकूण जागा | 78 | |
Mahavitaran Nashik Apprentice Recruitment Education Details 2026
शैक्षणिक पात्रता -
अभियांत्रिकी पदवीधर उमेदवारांनी मान्यताप्राप्त विद्यापीठातून बी.ई. / बी.टेक (इलेक्ट्रिकल / इलेक्ट्रिकल अँड पॉवर इंजिनिअरिंग) पदवी उत्तीर्ण केलेली असावी.
• अभियांत्रिकी पदविका उमेदवारांनी इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंगमध्ये डिप्लोमा उत्तीर्ण केलेला असावा.
• कला व वाणिज्य शाखेतील उमेदवारांनी कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठातून 10+2+3 पॅटर्ननुसार पदवी उत्तीर्ण केलेली असावी.
• कला व वाणिज्य उमेदवारांसाठी MS-CIT परीक्षा उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.
• उमेदवारांनी संबंधित शैक्षणिक पात्रता 01 एप्रिल 2024 नंतर उत्तीर्ण केलेली असावी.
• अंतिम वर्षात किमान 60% गुण (मागासवर्गीय प्रवर्गातील उमेदवारांसाठी 55% गुण) आवश्यक आहेत.
Mahavitaran Nashik Apprentice Recruitment Age Limit Details 2026
वयाची अट - शिकाऊ उमेदवाराचे वय हे किमान 18 वर्षे पूर्ण असणे आवश्यक आहे.
Mahavitaran Nashik Apprentice Recruitment Exam Fee Details 2026
अर्जाची पद्धत - ऑनलाईन
नोकरी ठिकाण - नाशिक व अहिल्यानगर
Mahavitaran Nashik Apprentice Recruitment Apply Online 2026
जाहिरात - Click Here
अर्ज लिंक - Click Here
अर्ज करण्याची शेवटची तारीख - 05 मार्च 2026
अशाच माहितीसाठी आम्हाला खालील ठिकाणी फॉलो करायला विसरू नका
| Follow Us On | Social Media |
|---|---|
| Google News | Click Here |
| YouTube | Click Here |
| Telegram | Click Here |
| Click Here | |
| Facebook Page | Click Here |
Tags:
Apprentice
