महापारेषण विद्युत सहायक भरती संदर्भात महापारेषाण ने 15 जलीय 2024 रोजी जाहिरात प्रसिद्ध केली होती. या संदर्भात अर्ज करण्याची शेवटची तारीख ही 09 ऑगस्ट 2024 होती.
या भरतीचा निकाल आज महापारेषाण ने जाहीर केला आहे. जर तुम्हाला हा निकाल डाउनलोड करायचा असेल तर आजच खालील माहिती बघा
{tocify} $title={Table of Contents}
Mahatransco Vidyut Sahayak Result 2025
महापारेषाण मार्फत विद्युत सहाय्यक जाहिरात क्रमांक 08/2024 व जाहिरात क्रमांक 09/2023 संदर्भात ऑनलाईन परीक्षा ही दिनांक 03 फेब्रुवारी 2025 रोजी घेण्यात आली होती.
या भरती संदर्भात निवड व प्रतीक्षा यादी जाहीर करण्यात आली आहे.तसेच सर्व उमेदवारांची मार्कलिस्ट सुद्धा जाहीर केली आहे.
जर तुम्हाला हे डाउनलोड करायचे असेल तर आजच खालील लिंक ला क्लीक करा.
Mahatransco Vidyut Sahayak Result 2025
Mahatransco
Vidyut Sahayak
Result Notice - Click Here
जाहिरात नुसार निकाल बघण्यासाठी खालील लिंक ला क्लिक करा.
S.R. Advt No. Select List Waiting List Mark of All Candidates 1 08/2024 – Vidhyut Sahayak (Pareshan) (Contract Basis) Click Here Click Here Click Here 2 10/2023 – Vidhyut Sahayak (Pareshan) (Contract Basis) – ST (Special Drive) Click Here Click Here Click Here
अशाच माहितीसाठी आम्हाला खालील ठिकाणी फॉलो करायला विसरू नका
Follow Us On | Social Media |
---|---|
Google News | Click Here |
YouTube | Click Here |
Telegram | Click Here |
Click Here | |
Facebook Page | Click Here |
Tags:
Result