नमस्कार मित्रांनो आज आपण जाणून घेणार आहोत महाराष्ट्र राज्यातील इयत्ता बारावी परीक्षेचा निकाल आज दिनांक 05 मे 2025 रोजी दुपारी 1 वाजता चेक करता येणार आहे.
विभागाने बोर्डानिहाय निकाल आकडेवारी जाहीर केली आहे चला तर मित्रांनो जाणून घेऊया संपूर्ण माहिती.
{tocify} $title={Table of Contents}
Maharashtra HSC Result Details 2025
महाराष्ट्र बोर्डाचा बारावीचा निकाल आज 5 मे रोजी जाहीर झाला आहे. महाराष्ट्र बोर्डाने पत्रकार परिषद घेऊन निकाल आकडेवारी जाहीर केली आहे. राज्यातील विद्यार्थ्यांना दुपारी १ वाजता वेबसाईटवर निकाला पाहता येणार आहेत. सध्या पत्रकार परिषदेत बोर्डाकडून विभागनिहाय आकडेवारी जाहीर करण्यात आली.
विभागनिहाय निकाल (HSC result 2025 Region Wise Result Statistics)
- पुणे – 91.32%
- नागपूर – 90.52%
- संभाजीनगर – 92.24%
- मुंबई – 92.93%
- कोल्हापूर – 93.64%
- अमरावती – 91.43%
- नाशिक – 91.31%
- लातूर – 89.46%
- कोकण – 96.74%
बारावीच्या परीक्षेत पुन्हा मुलींचीच बाजी
महाराष्ट्र माध्यमिक व उच्च माध्यमिक मंडळाने आज बारावीच्या परीक्षेचे निकाल जाहीर केले. यामध्ये पुन्हा एकदा मुलींनी बाजी मारल्याचे पाहायला मिळत आहे. मुलींची उत्तीर्णतेची टक्केवारी ९४.५८ इतकी आहे.
तर मुलांची उत्तीर्णची टक्केवारी ८९.५१ इतकी आहे. दरम्यान आजच्या निकालामध्ये यंदाही कोकण विभागाने बाजी मारली असून, कोकण विभागाचा निकाल सर्वाधिक ९६.७४ टक्के इतका लागला आहे. यामध्ये सर्वात कमी निकाल लातूर विभागाचा ८९.४६ टक्के इतका लागला आहे.
Maharastra HSC Result Link 2025
खालील लिंक वरून तुम्हि तुमचा बारावी परीक्षेचा निकाल चेक करू शकता.
- Result Check Link 1 - Click Here
- Result Check Link 2 - Click Here
- Result Check Link 3 - Click Here
अशाच माहितीसाठी आम्हाला खालील ठिकाणी फॉलो करायला विसरू नका
Follow Us On | Social Media |
---|---|
Google News | Click Here |
YouTube | Click Here |
Telegram | Click Here |
Click Here | |
Facebook Page | Click Here |
Tags:
Result