Pune Police Prison Constable Bharti Result 2026|पुणे जिल्हा कारागृह पोलीस शिपाई भरती 2026

पुणे शहर अंतर्गत जिल्हा कारागृह पोलीस शिपाई भरती 2024-25 अंतर्गत घेण्यात आलेल्या शारीरिक मोजमाप व मैदानी चाचणीतील उमेदवारांच्या गुणांची यादी अधिकृतपणे जाहीर करण्यात आली आहे. 

Pune Police Prison Constable Bharti Result 2026
Pune Police Prison Constable Bharti Result 2026



संबंधित जिल्हा पोलीस विभागाने प्रसिद्धीपत्रकाद्वारे ही माहिती अधिकृत संकेतस्थळावर जाहीर केली आहे.
मैदानी चाचणीमध्ये सहभागी झालेल्या सर्व उमेदवारांनी आपला निकाल खालील दिलेल्या लिंक चा वापर करून डाउनलोड करावा.

{tocify} $title={Table of Contents}


Pune Police Prison Constable Bharti Ground Exam Result 2026 


पुणे कारागृह पोलीस शिपाई भरती मैदानी चाचणी निकाल जाहीर करण्यात आले आहेत.

पुणे कारागृह पोलीस शिपाई भरती 
14 मार्च मैदानी चाचणी निकाल - Click Here  

पुणे कारागृह पोलीस शिपाई भरती 
16 मार्च मैदानी चाचणी निकाल - Click Here


अशाच माहितीसाठी आम्हाला खालील ठिकाणी फॉलो करायला विसरू नका 

Follow Us On  Social Media 
Google News Click Here
YouTube Click Here
Telegram Click Here
WhatsApp Click Here
Facebook Page Click Here









Previous Post Next Post