Mahagenco Parali ITI Apprentice Bharti 2026|महाजनको परळी येथे 118 जागांची Apprentice भरती

महाजनको परळी येथे शिकाऊ उमेदवार पदांच्या 118  जागांची भरती निघाली आहे या साठीची जाहिरात तुम्ही खालील लेखा मध्ये वाचू शकता अर्जा विषयीची माहिती खाली दिलेली आहे 

Mahagenco Parali Apprentice Bharti 2026
Mahagenco Parali Apprentice Bharti 2026



{tocify} $title={Table of Contents}

एकूण जागा -  118 जागा 

Mahagenco Parali ITI Apprentice Recruitment Vacancy Details 2026 


पदांचा तपशील -


अ.क्र ट्रेड चे नाव जागा
1 वीजतंत्री (Electrician) 40
2 तारतंत्री (Wireman) 35
3 वेल्डर (Welder) 30
4 पत्रे कारागीर (Sheet Metal Worker) 06
5 कम्प्युटर ऑपरेटर (COPA) 07
एकूण जागा 118
    

Mahagenco Parali ITI Apprentice Recruitment Education Details 2026 


शैक्षणिक पात्रता  - 

1) उमेदवार किमान दहावी पास असावा 

2) NCVT मान्यताप्राप्त औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतून संबंधित ट्रेड मध्ये आयटीआय उत्तीर्ण असावा ( खुला प्रवर्गातील उमेदवारांना किमान 60 % तसेच मागासवर्गीय प्रवर्गातील उमेदवारांना किमान 55 % गुण आवश्यक ) 

3) आयटीआय उत्तीर्ण होऊन 03 वर्षे पेक्षा अधिक कालावधी झालेला नसावा 

4) सदर भरती फक्त बीड जिल्ह्यातील उमेदवारांसाठी आहे इतर जिल्ह्यातील उमेदवारांनी अर्ज करू नये 

Mahagenco Parali ITI Apprentice Recruitment Age Limit Details 2026 


वयाची अट - किमान 18 ते कमाल 38 वर्षे आहे 

वयाची सूट - मागासवर्गीय प्रवर्गातील उमेदवरांसाठी 05 वर्षे सूट राहील 

Mahagenco Parali ITI Apprentice Recruitment Exam Fee Details 2026 

अर्जाची पद्धत -  ऑनलाईन व ऑफलाईन 

नोकरी ठिकाण - परळी , बीड 

Mahagenco Parali ITI Apprentice Recruitment Apply Online 2026 

जाहिरात - Click Here


अर्ज लिंक -


अ.क्र ट्रेड चे नाव Apply Link
1 वीजतंत्री (Electrician) Apply Here
2 तारतंत्री (Wireman) Apply Here
3 वेल्डर (Gas & Electric) Apply Here
4 पत्रे कारागीर (Sheet Metal Worker) Apply Here
5 Computer Operator & Programming Assistant (COPA) Apply Here
 

अर्ज करण्याची शेवटची तारीख - 10 जून 2026 

ऑफलाईन अर्ज करण्याचा पत्ता -  परळी औष्णिक विद्युत केंद्र , परळी वैजनाथ , मुख्य अभियंता यांचे कार्यालयात , आवक विभाग , बीड - 431520


अशाच माहितीसाठी आम्हाला खालील ठिकाणी फॉलो करायला विसरू नका 

Follow Us On  Social Media 
Google News Click Here
YouTube Click Here
Telegram Click Here
WhatsApp Click Here
Facebook Page Click Here









Previous Post Next Post