Chandrapur Mahanagarpalika Breeding Checkers Bharti 2026|चंद्रपूर महानगरपालिका येथे ब्रिडिंग चेकर्स पदाच्या 28 जागाची भरती

चंद्रपूर महानगरपालिका येथे ब्रिडिंग चेकर्स पदांच्या 28 जागांची कंत्राटी पद्धतीची भरती निघाली आहे या साठीची जाहिरात तुम्ही खालील लेखा मध्ये वाचू शकता अर्जा विषयीची माहिती खाली दिलेली आहे 

Chandrapur Municipal Breeding Checkers Bharti 2026
Chandrapur Municipal Breeding Checkers Bharti 2026



{tocify} $title={Table of Contents}

एकूण जागा -  28 जागा 

Chandrapur Mahanagarpalika Breeding Checkers Recruitment Vacancy Details 2026 


पदांचा तपशील -


अ.क्र. पदाचे नाव जागा
1 डासोत्पत्तीस्थाने तपासणीस (ब्रिडींग चेकर्स) 28
एकूण जागा 28
  


Chandrapur Mahanagarpalika Breeding Checkers Recruitment Education Details 2026 


शैक्षणिक पात्रता  - 

1) उमेदवार किमान दहावी पास असावा 

Chandrapur Mahanagarpalika Breeding Checkers Recruitment Age Limit Details 2026 


वयाची अट - किमान 18 ते कमाल 43 वर्षे आहे 
 

Chandrapur Mahanagarpalika Breeding Checkers Recruitment Pattern Details 2026 

अर्जाची पद्धत -  ऑफलाईन पद्धतीने अर्ज करणे 

नोकरी ठिकाण - चंद्रपूर

Chandrapur Mahanagarpalika Breeding Checkers Recruitment Apply Offline 2026 

जाहिरात - Click Here

अर्ज पद्धत - आरोग्य विभाग, ३ रा माळा, गांधी चौक, चंद्रपूर शहर महानगरपालिका, चंद्रपूर

अर्ज करण्याची शेवटची तारीख - 29 जून 2026 


अशाच माहितीसाठी आम्हाला खालील ठिकाणी फॉलो करायला विसरू नका 

Follow Us On  Social Media 
Google News Click Here
YouTube Click Here
Telegram Click Here
WhatsApp Click Here
Facebook Page Click Here









Previous Post Next Post