बृहन्मुंबई महानगरपालिका अंतर्गत विविध अभियंता पदांच्या 690 जागांची भरती निघाली आहे या साठीची जाहिरात तुम्ही खालील लेखा मध्ये वाचू शकता अर्जा विषयीची माहिती खाली दिलेली आहे
{tocify} $title={Table of Contents}
एकूण जागा - 690 जागा
BMC City Engineer Recruitment Vacancy Details 2024
पदांचा तपशील -
S.R. | पदांचा तपशील | एकूण जागा |
---|---|---|
1 | Junior Engineer ( Civil ) | 250 |
2 | Junior Engineer ( Mechanical & Electrical ) | 130 |
3 | Sub Engineer ( Civil ) | 233 |
4 | Sub Engineer ( Mechanical & Electrical ) | 77 |
BMC City Engineer Recruitment Education Details 2024
शैक्षणिक पात्रता - 01 नोव्हेंबर 2024 पर्यंत
पद क्रमांक 1 -
(i) 10वी उत्तीर्ण
(ii) सिव्हिल किंवा कन्स्ट्रक्शन टेक्नॉलॉजी किंवा सार्वजनिक आरोग्य अभियांत्रिकीमध्ये डिप्लोमा
(iii) MS-CIT किंवा समकक्ष
पद क्रमांक 2 -
(i) 10वी उत्तीर्ण
(ii) मेकॅनिकल / इलेक्ट्रिकल/ऑटोमोबाईल/इलेक्ट्रॉनिक्स/उत्पादन/इलेक्ट्रिकल पॉवर सिस्टम/इंडस्ट्रियल इलेक्ट्रॉनिक्स/इंस्ट्रुमेंटेशन/इलेक्ट्रॉनिक्स आणि कम्युनिकेशन इंजिनीअरिंग
(iii) MS-CIT किंवा समकक्ष
पद क्रमांक 3 -
(i) स्थापत्य अभियांत्रिकी पदवी किंवा समकक्ष पदवी
(ii) MS-CIT किंवा समकक्ष
पद क्रमांक 4 -
(i) मेकॅनिकल / इलेक्ट्रिकल किंवा ऑटोमोबाईल/इलेक्ट्रॉनिक्स/उत्पादन/इलेक्ट्रॉनिक्स आणि पॉवर इंजिनिअरिंगमधील पदवी
(ii) MS-CIT किंवा समकक्ष
BMC City Engineer Recruitment Age Limit Details 2024
वयाची अट - 01 नोव्हेंबर 2024 रोजी
खुला प्रवर्ग -
किमान 18 ते कमाल 38 वर्षे आहे
मागास प्रवर्ग -
किमान 18 ते कमाल 43 वर्षे आहे
BMC City Engineer Recruitment Exam Fee Details 2024
अर्जाची फी -
खुला प्रवर्ग - 1000 ₹/-
राखीव प्रवर्ग - 900 ₹/-
नोकरी ठिकाण - मुंबई
BMC City Engineer Recruitment Apply Online 2024
जाहिरात - Click Here
अभ्यासक्रम -
कनिष्ठ अभियंता अभ्यासक्रम - Click Here
दुय्यम अभियंता अभ्यासक्रम - Click Here
अर्ज लिंक - Click Here
Hand Written Declaration Format -
I, ________ (candidates name), hereby declare that all the information submitted by me in the application form
is correct, true and valid. I will present the supporting documents as and when required.‘
अर्ज करण्याची शेवटची तारीख - 16 डिसेंबर 2024
अशाच माहितीसाठी आम्हाला खालील ठिकाणी फॉलो करायला विसरू नका
Follow Us On | Social Media |
---|---|
Google News | Click Here |
YouTube | Click Here |
Telegram | Click Here |
Click Here | |
Facebook Page | Click Here |
Tags:
Latest Jobs