समाज कल्याण विभाग येथे विविध पदांच्या 219 जागांची भरती निघाली आहे या साठीची जाहिरात तुम्ही खालील लेखा मध्ये वाचू शकता अर्जा विषयीची माहिती खाली दिलेली आहे
{tocify} $title={Table of Contents}
एकूण जागा - 219 जागा
Samaj Kalyan Vibhag Recruitment Vacancy Details 2024
पदांचा तपशील -
S.R. | पदांचा तपशील | एकूण जागा |
---|---|---|
1 | उच्चश्रेणी लघुलेखक | 10 |
2 | गृहपाल / अधीक्षक ( महिला ) | 92 |
3 | गृहपाल / अधीक्षक ( सर्वसामान्य ) | 61 |
4 | वरिष्ठ समाज कल्याण निरीक्षक | 05 |
5 | निम्नश्रेणी लघुलेखक | 03 |
6 | समाज कल्याण निरीक्षक | 39 |
7 | लघुटंकलेखक | 09 |
Samaj Kalyan Vibhag Recruitment Education Details 2024
शैक्षणिक पात्रता -
पद क्र.1:-
(i) 10वी उत्तीर्ण
(ii) इंग्रजी लघुलेखन 120 श.प्र.मि किंवा मराठी लघुलेखन 120 श.प्र.मि.
(iii) इंग्रजी टंकलेखन 40 श.प्र.मि. किंवा मराठी टंकलेखन 30 श.प्र.मि.
(iv) MS-CIT किंवा समतुल्य
पद क्र.2 :-
(i) कोणत्याही शाखेतील पदवी
(ii) MS-CIT किंवा समतुल्य
पद क्र.3 :-
(i) कोणत्याही शाखेतील पदवी
(ii) MS-CIT किंवा समतुल्य
पद क्र.4 :-
(i) कोणत्याही शाखेतील पदवी
(ii) MS-CIT किंवा समतुल्य
पद क्र.5 :-
(i) 10वी उत्तीर्ण
(ii) इंग्रजी लघुलेखन 100 श.प्र.मि
किंवा
मराठी लघुलेखन 100 श.प्र.मि
(iii) इंग्रजी टंकलेखन 40 श.प्र.मि. किंवा मराठी टंकलेखन 30 श.प्र.मि.
(iv) MS-CIT किंवा समतुल्य
पद क्र.6 :-
(i) कोणत्याही शाखेतील पदवी
(ii) MS-CIT किंवा समतुल्य
पद क्र.7 :-
(i) 10वी उत्तीर्ण
(ii) लघुलेखन 80 श.प्र.मि
(iii) इंग्रजी टंकलेखन 40 श.प्र.मि.
किंवा
मराठी टंकलेखन 30 श.प्र.मि.
Samaj Kalyan Vibhag Recruitment Age Limit Details 2024
वयाची अट - 31 ऑक्टोबर 2024 रोजी
किमान 18 ते कमाल 38 वर्षे आहे
वयाची सूट - मागासवर्गीय प्रवर्गसाठी 05 वर्षे सूट राहील
Samaj Kalyan Vibhag Recruitment Exam Fee Details 2024
अर्जाची फी -
खुला प्रवर्ग - 1000 ₹/-
मागास प्रवर्ग - 900 ₹/-
नोकरी ठिकाण - संपूर्ण महाराष्ट्र
Samaj Kalyan Vibhag Recruitment Apply Online 2024
जाहिरात - Click Here
अर्ज लिंक - Click Here
अर्ज करण्याची शेवटची तारीख - 11 नोव्हेंबर 2024
अशाच माहितीसाठी आम्हाला खालील ठिकाणी फॉलो करायला विसरू नका
Follow Us On | Social Media |
---|---|
Google News | Click Here |
YouTube | Click Here |
Telegram | Click Here |
Click Here | |
Facebook Page | Click Here |
Tags:
Latest Jobs