Mahavitaran Ahmednagar Apprentice Merit List 2024|महावितरण अहमदनगर Apprentice निवड यादी जाहीर

महावितरण मार्फत अहमदनगर येथे Apprentice पदांच्या 321 जागांची भरती निघाली होती या साठीची निवड यादी बद्दल आज आपण अधिक माहिती जाणून घेणार आहोत.

Mahavitaran Ahmednagar Apprentice Merit List 2024
Mahavitaran Ahmednagar Apprentice Merit List 2024 



{tocify} $title={Table of Contents}

Mahavitaran Ahmednagar Apprentice Details 2024 

महावितरण मार्फत अहमदनगर येथे शिकाऊ उमेदवार भरती संदर्भात 25 मे 2024 रोजी जाहीरात प्रसिद्ध करण्यात आली होती. या भरती संदर्भात एकूण 321 जागांची एक वर्ष कालावधी साठी शिकाऊ उमेदवारांची भरती केली जाणार होती. 

या भरती संदर्भात उमेदवारांना कागदपत्रे घेऊन बोलाविण्यात आले होते. यासाठी कागदपत्रे पडताळणी ही संबंधित कार्यालयात दिनांक 05 व 06 जून 2024 रोजी आयोजित करण्यात आली होती. 


Mahavitaran Ahmednagar Apprentice Merit List Download 2024 


महावितरण अहमदनगर कार्यालय मार्फत कागदपत्रे पडताळणी करून उमेदवरांची अंतिम निवड यादी जाहीर करण्यात आली आहे. यामध्ये पात्र उमेदवरांची निवड यादी जर तुम्हाला डाउनलोड करायची असेल तर आजच खालील लिंक ला भेट द्या 

Mahavitaran Ahmednagar 
ITI Apprentice 
Merit List 2024 - Click Here 



अशाच माहितीसाठी आम्हाला खालील ठिकाणी फॉलो करायला विसरू नका 

Follow Us On  Social Media 
Google News Click Here
YouTube Click Here
Telegram Click Here
WhatsApp Click Here
Facebook Page Click Here









Previous Post Next Post