Mahatransco Various Post Recruitment 2024 Cancelled | महापारेषण विविध पदांची भरती रद्द - जाणून घ्या संपूर्ण माहिती

Mahatransco Bharti Update :- महापारेषण मार्फत विविध पदांच्या भरती संदर्भात वेगवेगळ्या जाहीरात प्रसिद्ध करण्यात आलेल्या होत्या. परंतु राज्यातील मराठा आरक्षण लागू झाल्याने त्यांच्या साठी या जाहीरात मध्ये आरक्षण द्यायचे यासाठी जागांची संख्या व आरक्षित जागांची संख्या निश्चित करणे गरजेचे होते. त्यासाठी या सर्व जाहीरात सध्या रद्द करण्यात आल्या आहेत.

Mahatransco Various Post Recruitment Cancelled
Mahatransco Various Post Recruitment Cancelled 



{tocify} $title={Table of Contents}

Mahatransco Various Post Recruitment Update 2024 

महापारेषण मार्फत वेगवेगळ्या पदांच्या भरती संदर्भात जाहिरात प्रसिद्ध करण्यात आल्या होत्या यामध्ये Assistant Engineer साठी जाहीरात क्रमांक 07/2023 तसेच आयटीआय उत्तीर्ण उमेदवारांसाठी जाहीरात क्रमांक 08 / 2023 व 09 / 2023 या प्रसिद्ध करण्यात आल्या होत्या. 

राज्यात 27 फेब्रुवारी 2024 रोजी झालेल्या शासन  आदेशानुसार  SEBC आरक्षण लागू करण्यात आले आहे. त्यामुळे ज्या जाहीरात महापारेषण ने प्रसिद्ध केल्या होत्या त्यामध्ये SEBC आरक्षण लागू करता आले पाहिजे यासाठी जागांची संख्या निश्चित केली गेली पाहिजे यामुळे त्यांनी जुन्या जाहीरात रद्द करून नवीन संशोधित जाहिराती प्रसिद्ध केल्या जाणार अशी माहिती एका पत्राद्वारे प्रसिद्ध केली आहे.

Mahatransco Various Post Bharti Cancelled Notice 2024 

महापारेषण ने जाहीरात रद्द करण्यासाठी जे पत्रक काढले आहे ते जर तुम्हाला डाउनलोड करायचे असेल तर आजच खाली दिलेल्या लिंक ला भेट द्या व याबाबत सविस्तर माहिती जाणून घ्या 

Mahatransco Various 
Post Recruitment
Cancelled Notice - Click Here 


अशाच माहितीसाठी आम्हाला खालील ठिकाणी फॉलो करायला विसरू नका 

Follow Us On  Social Media 
Google News Click Here
YouTube Click Here
Telegram Click Here
WhatsApp Click Here
Facebook Page Click Here









Previous Post Next Post