Mahavitaran Nashik Apprentice Bharti 2024|महावितरण नाशिक येथे 70 जागांची Apprentice भरती

महावितरण नाशिक येथे विविध पदांच्या 70 जागांची भरती निघाली आहे या साठीची जाहिरात तुम्ही खालील लेखा मध्ये वाचू शकता अर्जा विषयीची माहिती खाली दिलेली आहे 

Mahavitaran Nashik Apprentice Bharti 2024




{tocify} $title={Table of Contents}

एकूण जागा -  70 जागा 

Mahavitaran Nashik Apprentice Recruitment Vacancy Details 2024 


पदांचा तपशील -

S.R. पदांचा तपशील एकूण जागा
1 Engineering Apprentice 41
2 Diploma Apprentice 13
3 Art & Commerce Graduate Apprentice 16
    

Mahavitaran Nashik Apprentice Recruitment Education Details 2024 



शैक्षणिक पात्रता  - 

पद क्रमांक 1 व 2 - 

(i) उमेदवार किमान दहावी पास असावा 

(ii) उमेदवार डिप्लोमा इन इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग उत्तीर्ण असावा किंवा उमेदवार इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग किंवा इलेक्ट्रिकल अँड पावर इंजिनिअरिंग उत्तीर्ण असावा 

(iii) उमेदवार 01 एप्रिल 2022 नंतर उत्तीर्ण झालेला असावा 

(iv) नाशिक व अहमदनगर जिल्ह्यातील उमेदवारांना प्रथम प्राधान्य दिले जाईल 

पद क्रमांक 3 - 

(i) उमेदवार किमान दहावी पास असावा 

(ii) उमेदवार हा कला किंवा वाणिज्य शाखेतून पदवी धारण केलेला असावा 

(iii) उमेदवार 01 एप्रिल 2022 नंतर उत्तीर्ण झालेला असावा 

(iv) उमेदवार MS-CIT परीक्षा उत्तीर्ण झालेला असावा

(V) नाशिक व अहमदनगर जिल्ह्यातील उमेदवारांना प्रथम प्राधान्य दिले जाईल

Mahavitaran Nashik Apprentice Recruitment Exam Fee Details 2024 

अर्जाची फी -  फी नाही 

नोकरी ठिकाण - नाशिक 

Mahavitaran Nashik Apprentice Recruitment Apply Online 2024 

जाहिरात - Click Here


अर्ज लिंक - Click Here

अर्ज करण्याची शेवटची तारीख - 02 एप्रिल 2024 


अशाच माहितीसाठी आम्हाला खालील ठिकाणी फॉलो करायला विसरू नका 

Follow Us On  Social Media 
Google News Click Here
YouTube Click Here
Telegram Click Here
WhatsApp Click Here
Facebook Page Click Here









Previous Post Next Post