महावितरण जालना येथे आयटीआय उमेदवारांसाठी Apprentice ची संधी |Mahavitaran Jalna ITI Apprentice Bharti 2024

महावितरण मार्फत जालना येथे विविध पदांच्या 133 जागांची Apprentice भरती निघाली आहे या साठीची जाहिरात तुम्ही खालील लेखा मध्ये वाचू शकता अर्जा विषयीची माहिती खाली दिलेली आहे 

Mahavitaran Jalna Apprentice Recruitment 2024
Mahavitaran Jalna Apprentice Recruitment 2024 



{tocify} $title={Table of Contents}

एकूण जागा -  133 जागा 

Mahavitaran Jalna Apprentice Recruitment Vacancy Details 2024 


पदांचा तपशील -

S.R. पदांचा तपशील एकूण जागा
1 Electrician 67
2 Wireman / Lineman 66
    

Mahavitaran Jalna Apprentice Recruitment Education Details 2024 



शैक्षणिक पात्रता  - 

(i) उमेदवार किमान दहावी पास असावा 

(ii) मान्यताप्राप्त औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतून Electrician / Wireman / Lineman ट्रेड मध्ये आयटीआय उत्तीर्ण आवश्यक 

(iii) सदर भरती फक्त जालना जिल्ह्यातील रहिवासी उमेदवारांसाठी राहील इतर जिल्ह्यातील उमेदवारांचा विचार केल्या जाणार नाही 

Mahavitaran Jalna Apprentice Recruitment Apply Process 2024 

अर्जाची पद्धत -  ऑनलाईन व ऑफलाईन 

नोकरी ठिकाण - जालना 

Mahavitaran Jalna Apprentice Recruitment Apply Online 2024 

जाहिरात - Click Here

ऑफलाईन अर्ज पत्ता - अधिक्षक अभियंता , महावितरण मंडळ कार्यालय , कन्हैय्यानगर , देऊळगाव राजा रोड , जालना 

अर्ज लिंक -

S.R. पदांचा तपशील Apply Link 
1 Electrician Click Here  
2 Wireman / Lineman Click Here
 

ऑनलाईन व ऑफलाईन 
अर्ज करण्याची शेवटची तारीख - 28 मार्च 2024 


अशाच माहितीसाठी आम्हाला खालील ठिकाणी फॉलो करायला विसरू नका 

Follow Us On  Social Media 
Google News Click Here
YouTube Click Here
Telegram Click Here
WhatsApp Click Here
Facebook Page Click Here









Previous Post Next Post