महाराष्ट्र पोलीस भरती मध्ये SEBC उमेदवारांसाठी महत्वाची नोटीस जाहीर |Maharshtra Police Bharti SEBC Candidate Latest Update

महाराष्ट्र पोलीस भरती संदर्भात एक नवीन update जाहीर करण्यात आली आहे , ही Update आहे राज्यातील SEBC प्रवर्गातील उमेदवारांसाठी अर्ज करताना त्यांना येत असलेल्या अडचणी बद्दल अधिक माहिती  

Maharshtra Police Bharti Update 2024
Maharshtra Police Bharti Update 2024 



राज्यातील पोलीस भरती मध्ये ज्या उमेदवारांना SEBC प्रवर्गातून अर्ज करायचा आहे त्यांना प्रमाणपत्र सादर करण्याबाबत त्यांनी नोटीस जाहीर केली आहे.चला तर मित्रांनो जाणून घेऊया याबद्दल सविस्तर अशी माहिती 

{tocify} $title={Table of Contents}

Maharashtra Police Bharti SEBC Cast Latest Update 2024 

महाराष्ट्र पोलीस भरती संदर्भात ज्या उमेदवारांना SEBC प्रवर्गातून ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचे आहे व त्यांच्याकडे सध्या SEBC चे प्रमाणपत्र उपलब्ध नाही अशा उमेदवारांसाठी शासनाने संकेतस्थळावर एक नोटीस जाहीर केली आहे.

ज्यामध्ये त्यांनी सांगितले आहे की उमेदवरांनी अर्ज करताना SEBC प्रमाणपत्र काढले आहे त्याच्यासाठी दिलेल्या पोचपावती वरून अर्ज सादर करावा असे आवाहन त्यांनी केले आहे.

तसेच उमेदवरांनी कागदपत्रे पडताळणीवेळी त्यांच्याकडे विहित नमुन्यातील प्रमाणपत्र व इतर आवश्यक ते कागदपत्रे मूळ स्वरूपात असणे गरजेचे आहे.
 


Maharashtra Police Bharti Online Form Date Extend 2024 

महाराष्ट्र पोलीस भरती संदर्भात SEBC प्रवर्गातील उमेदवारांना प्रमाणपत्र मिळवण्यात अडचण येत आहे त्यामुळे ऑनलाईन अर्ज करण्यासाठी त्यांनी मुदतवाढ जाहीर केली आहे. यासाठी त्यांनी 15 एप्रिल 2024 पर्यंत ऑनलाईन अर्ज करण्यास मुदतवाढ जाहीर केली आहे.

याविषयी त्यांनी एक नोटीस संकेतस्थळावर प्रसिद्ध केली आहे. जर तुम्हाला ही नोटीस डाउनलोड करायची असेल तर आजच खाली दिलेल्या लिंक ला भेट द्या

महाराष्ट्र पोलीस भरती 
SEBC प्रमाणपत्र व 
अंतिम तारीख मुदतवाढ नोटीस - Click Here 



अशाच माहितीसाठी आम्हाला खालील ठिकाणी फॉलो करायला विसरू नका 

Follow Us On  Social Media 
Google News Click Here
YouTube Click Here
Telegram Click Here
WhatsApp Click Here
Facebook Page Click Here









Previous Post Next Post