मुंबई उच्च न्यायालय खंडपीठ औरंगाबाद येथे सफाई कामगार पदांच्या 06 जागांची भरती निघाली आहे या साठीची जाहिरात तुम्ही खालील लेखा मध्ये वाचू शकता अर्जा विषयीची माहिती खाली दिलेली आहे
{tocify} $title={Table of Contents}
एकूण जागा - 06 जागा
Bombay High Court Sweeper Recruitment Vacancy Details 2024
पदांचा तपशील - सफाई कामगार
Bombay High Court Sweeper Recruitment Education Details 2024
शैक्षणिक पात्रता -
(i) उमेदवार किमान 4 थी पास असावा
(ii) उमेदवाराला मराठी व हिंदी भाषा लिहिता , वाचता व बोलता येणे गरजेचे आहे
(iii) उमेदवाराला शौचालय व स्नानगृह स्वच्छतेचा , झाडू कामाचा तसेच कार्यालय परिसर स्वच्छतेचा पुरेसा अनुभव आवश्यक आहे
Bombay High Court Sweeper Recruitment Age Limit Details 2024
वयाची अट - 21 मार्च 2024 रोजी
किमान 18 ते कमाल 38 वर्षे आहे
वयाची सूट - मागासवर्गीय उमेदवारांसाठी कमाल वयोमर्यादा 05 वर्षे सूट राहील
Bombay High Court Sweeper Recruitment Exam Fee Details 2024
अर्जाची फी - 200 ₹/-
वरील अर्ज शुल्क हे उमेदवारांना अल्पसुचित नाव आल्यावर डिमांड ड्रॅफ्ट च्या साहाय्याने भरायचे आहे
नोकरी ठिकाण - छत्रपती संभाजीनगर
Bombay High Court Sweeper Recruitment Apply Online 2024
जाहिरात - Click Here
ऑफलाईन अर्ज नमुना - Click Here
वरील अर्ज हा स्पीड पोस्टाने पाठवायचा आहे
ऑफलाईन अर्ज पत्ता -
" प्रबंधक (प्रशासन) ,मुंबई उच्च न्यायालय , खंडपीठ औरंगाबाद ,जालना रोड , छत्रपती संभाजीनगर - ४३१००९ "
अर्ज करण्याची शेवटची तारीख - 10 एप्रिल 2024
अशाच माहितीसाठी आम्हाला खालील ठिकाणी फॉलो करायला विसरू नका
Follow Us On | Social Media |
---|---|
Google News | Click Here |
YouTube | Click Here |
Telegram | Click Here |
Click Here | |
Facebook Page | Click Here |
Tags:
Latest Jobs