सेन्ट्रल बँक ऑफ इंडिया येथे Apprentice पदांच्या 3000 जागांची भरती निघाली आहे या साठीची जाहिरात तुम्ही खालील लेखा मध्ये वाचू शकता अर्जा विषयीची माहिती खाली दिलेली आहे
{tocify} $title={Table of Contents}
एकूण जागा - 3000 जागा
Central Bank of India Apprentice Recruitment Vacancy Details 2024
पदांचा तपशील - Apprentice Trainee
Central Bank of India Apprentice Recruitment Education Details 2024
शैक्षणिक पात्रता - 31 मार्च 2024 रोजी
(i) मान्यताप्राप्त शिक्षण संस्थेतून कोणत्याही शाखेतील डिग्री उत्तीर्ण आवश्यक
(ii) उमेदवार 31 मार्च 2020 नंतर उत्तीर्ण झालेला असावा
Central Bank of India Apprentice Recruitment Age Limit Details 2024
वयाची अट - 06 मार्च 2024 रोजी
किमान 20 ते कमाल 28 वर्षे आहे
टीप - उमेदवाराचा जन्म हा 01 एप्रिल 1996 ते 31 मार्च 2004 च्या दरम्यान किंवा त्या दोन तारखेपैकी एका दिवशी झालेला असावा
वयाची सूट - SC/ST - 5 वर्षे व OBC (Non Creamy Layer ) साठी 3 वर्षे राहील
Central Bank of India Apprentice Recruitment Exam Fee Details 2024
अर्जाची फी -
PWBD - 400 ₹/- + GST
SC / ST / ALL Category WOMEN
/ EWS - 600 + GST
All Other Candidates - 800₹/- + GST
नोकरी ठिकाण - संपूर्ण भारत
Central Bank of India Apprentice Recruitment Apply Online 2024
जाहिरात - Click Here
शुद्धीपत्रक - Click Here
अर्ज लिंक - Click Here
अर्ज करण्याची शेवटची तारीख - 06 मार्च 2024 17 जून 2024
अशाच माहितीसाठी आम्हाला खालील ठिकाणी फॉलो करायला विसरू नका
Follow Us On | Social Media |
---|---|
Google News | Click Here |
YouTube | Click Here |
Telegram | Click Here |
Click Here | |
Facebook Page | Click Here |
Tags:
Apprentice