सोलापूर महानगरपालिका सरळसेवा भरती गुणपत्रिका जाहीर | Solapur Municipal Corporation Bharti Scorecard Out

नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपले वेबसाईटवर आज आपण जाणून घेणार आहोत सोलापूर महानगरपालिका अंतर्गत विविध संवर्गातील एकूण 302 जागांची भरती निघाली होती. 

Solapur Municipal Bharti Scorecard 2024
Solapur Municipal Bharti Scorecard 2024 या भरती संदर्भात काही संवर्गातील गुण यादी जाहीर करण्यात आली आहे. त्याबद्दल आज आपण अधिक माहिती बघणार आहोत.

{tocify} $title={Table of Contents}


Solapur Municipal Corporation Bharti Update 2024 

सोलापूर महानगरपालिका अंतर्गत संदर्भ क्रमांक 1 व 2 नुसार जाहीरात प्रसिद्ध करण्यात आली होती. त्यानुसार वर्ग अ ( अराजपत्रित ) ते वर्ग ड या 31 संवर्गातील पदे भरण्यासाठी एकूण 302 जागांची भरती करण्यात येणार होती. त्यानुसार जाहीरात प्रसिद्ध करण्यात आली होती. 

त्यानुसार जाहीरात मध्ये नमूद पदांच्या नुसार यासाठी ऑनलाईन परीक्षा ह्या 15 फेब्रुवारी 2024 ते 17 फेब्रुवारी 2024 या दरम्यान घेण्यात आल्या होत्या. त्याची गुणयादी संदर्भ क्रमांक 3 नुसार जाहीर करण्यात आली आहे.

Solapur Municipal Corporation Various Post Scorecard Details 2024 

सोलापूर महानगरपालिका अंतर्गत 31 संवर्गापैकी 27 संवर्गाचे गुण हे जाहीर करण्यात आले आहे. तसेच 27 संवर्गापैकी 02 संवर्ग फायरमन व सुरक्षारक्षक या पदाचे 120 गुणांची लेखी परीक्षा झाली असून 80 गुणांची मैदानी चाचणी ही जून 2024 च्या दुसऱ्या आठवड्यात घेण्याचे विचाराधीन आहे.

यासाठी मैदानी चाचणीसाठी पात्र ठरलेल्या उमेदवारांना मैदानी चाचणीच्या 15 दिवस आधी उमेदवारांना सूचित करण्यात येईल.

Solapur Municipal Corporation Post Wise Scorecard  2024 


सोलापूर मनपा भरती प्रक्रिया 
24 संवर्ग – 
तात्पुरती निवड व
प्रतिक्षा यादी - Click Here 

सोलापूर मनपा भरती प्रक्रिया 
27 संवर्ग प्रसिद्धीपत्रक व 
गुण यादी - Click Here 

अशाच माहितीसाठी आम्हाला खालील ठिकाणी फॉलो करायला विसरू नका 

Follow Us On  Social Media 
Google News Click Here
YouTube Click Here
Telegram Click Here
WhatsApp Click Here
Facebook Page Click Here

Previous Post Next Post