NPCIL Bharti 2024 : NPCIL अंतर्गत विविध पदांच्या 58 जागांची भरती

NPCIL येथे विविध पदांच्या  58 जागांची भरती निघाली आहे या साठीची जाहिरात तुम्ही खालील लेखा मध्ये वाचू शकता अर्जा विषयीची माहिती खाली दिलेली आहे 

NPCIL Various Post Recruitment 2024
NPCIL Various Post Recruitment 2024 



{tocify} $title={Table of Contents}

एकूण जागा -  58 जागा 

NPCIL Various Post Recruitment Vacancy Details 2024 


पदांचा तपशील -

S.R. पदांचा तपशील एकूण जागा
1 Assistant Grade - I ( HR) 29
2 Assistant Grade - I ( F & A ) 17
3 Assistant Grade - I ( C&MM) 12
    

NPCIL Various Post Recruitment Education Details 2024 



शैक्षणिक पात्रता  - 

(i) मान्यताप्राप्त विद्यापीठाची 50 % गुणासह कोणत्याही शाखेतील डिग्री उत्तीर्ण आवश्यक 

NPCIL Various Post Recruitment Age Limit Details 2024 


वयाची अट - 25 जून 2024 रोजी 

किमान 21 ते कमाल 28 वर्षे आहे 

वयाची सूट - SC/ST - 5 वर्षे व OBC साठी 3 वर्षे राहील 

NPCIL Various Post Recruitment Exam Fee Details 2024 

अर्जाची फी -  

Open / OBC / EWS - 100 ₹/- 

SC / ST / PWD / 
Ex-serviceman / Female - फी नाही 

नोकरी ठिकाण - संपूर्ण भारत 

NPCIL Various Post Recruitment Apply Online 2024 

जाहिरात - Click Here


अर्ज लिंक - Click Here

अर्ज करण्याची शेवटची तारीख - 25 जून 2024 
( सायंकाळी 05 वाजेपर्यंत ) 


अशाच माहितीसाठी आम्हाला खालील ठिकाणी फॉलो करायला विसरू नका 

Follow Us On  Social Media 
Google News Click Here
YouTube Click Here
Telegram Click Here
WhatsApp Click Here
Facebook Page Click Here









Previous Post Next Post