Mahatransco Chakan Division Apprentice Merit List 2023|महापारेषण चाकण विभाग निवड व प्रतीक्षा यादी जाहीर

महापारेषण मार्फत चाकण येथे शिकाऊ उमेदवार भरती संदर्भातजाहीरात प्रसिद्ध करण्यात आली होती. या भरती संदर्भात त्यांनी 30 ऑगस्ट 2023 पर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात आले होते.

Mahatransco Chakan Apprentice Merit List 2023
Mahatransco Chakan Apprentice Merit List 2023 



{tocify} $title={Table of Contents}  


Mahatransco Chakan Apprentice Provisional List 2023 


ज्या उमेदवारांनी योग्य पद्धतीने अर्ज केले व जे उमेदवार पात्र आहेत अशा उमेदवारांची कागदपत्रे पडताळणीसाठी गुणवत्तेनुसार निवड व प्रतीक्षा यादी तयार करण्यात आली होती.

यामध्ये पात्र उमेदवारांची यादी ही आयटीआय व दहावी च्या गुणांच्या एकत्रित सरासरी नुसार तयार करण्यात आली आहे. ही यादी तात्पुरती स्वरूपात असून कागदपत्रे पडताळणी नंतर जे उमेदवार पात्र ठरणार अशा उमेदवारांची यादी नंतर प्रसिद्ध केली जाणार आहे.

यामध्ये जे उमेदवार पात्र ठरलेले आहेत अशा उमेदवरांची कागदपत्रे पडताळणी ही दिनांक 31 जानेवारी 2024 पर्यंत करण्यात येणार आहे. कागदपत्रे पडताळणी साठी आवश्यक ते कागदपत्रे व कागदपत्रे पडताळणीचे ठिकाण त्यांनी सांगितले आहे. 

जर तुम्हाला तुमचे नाव निवड किंवा प्रतीक्षा यादी मध्ये आहे हे तपासायचे असेल तर आजच खाली दिलेल्या लिंक ला क्लीक करा व चेक करा. 

Mahatransco Chakan ITI Apprentice List Download 2023 

महापारेषण चाकण Apprentice 
Provisional Merit List 2023 - Click Here 



अशाच माहितीसाठी आम्हाला खालील ठिकाणी फॉलो करायला विसरू नका 

Follow Us On  Social Media 
Google News Click Here
YouTube Click Here
Telegram Click Here
WhatsApp Click Here
Facebook Page Click Here









Previous Post Next Post