Talathi Bharti Result Out | तलाठी भरती निकाल जाहीर जाणून घ्या आपल्या जिल्ह्याचा कट ऑफ

मित्रांनो महाराष्ट्र तलाठी भरती संदर्भात 23 जून 2023 रोजी जाहीर करण्यात आली होती. या भरतीसाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात आले होते. यासाठी ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख ही 17 जुलै 2023 होती. या भरती संदर्भात त्यांनी आता अंतिम निकाल जाहीर केला असून यामध्ये पात्र उमेदवारांची निवड व प्रतीक्षा यादी जाहीर करण्यात आली आहे.

Talathi Bharti Result 2023 - 24
Talathi Bharti Result 2023 - 24 



{tocify} $title={Table of Contents}

Maharahstra Talathi Bharti Rssult 2023 

महाराष्ट्र तलाठी भरती संदर्भात त्यांनी बिगर पेसा क्षेत्रातील 23 जिल्ह्यांचा निकाल जाहीर करण्यात आला आहे. यामध्ये पात्र उमेदवारांच्या निवड यादी तसेच प्रतीक्षा यादी जाहीर करण्यात आली आहे.

अनुसूचित क्षेत्रातील पेसा क्षेत्र असा कायदा लागू असलेल्या उर्वरित 13 जिल्ह्यांचा निकाल न्यायालयाच्या नियमानुसार राखीव ठेवण्यात आला आहे. 


$ads={1}

Maharashtra Talathi Bharti District Wise Result  2023 

बिगर पेसा क्षेत्रातील 23 जिल्ह्यांचा निकाल -


S.R. जिल्हा निकाल
1 अकोला Click Here
2 कोल्हापूर Click Here
3 नागपूर Click Here
4 परभणी Click Here
5 बुलढाणा Click Here
6 भंडारा Click Here
7 मुंबई Click Here
8 मुंबई उपनगर Click Here
9 रत्नागिरी Click Here
10 लातूर Click Here
11 वर्धा Click Here
12 छत्रपती संभाजीनगर Click Here
13 वाशिम Click Here
14 सातारा Click Here
15 सांगली Click Here
16 सिंधुदुर्ग Click Here
17 सोलापूर Click Here
18 हिंगोली Click Here
19 जालना Click Here
20 बीड Click Here
21 धाराशिव Click Here
22 गोंदिया Click Here
23 रायगड Click Here 
 


$ads={2}

बिगर पेसा क्षेत्र 
निवड व प्रतीक्षा यादी नोटीस - Click Here 


उर्वरित पेसा क्षेत्रातील जिल्ह्यांचा निकाल जाहीर झाल्यानंतर येथे उपलब्ध करून दिला जाईल. 

अशाच माहितीसाठी आम्हाला खालील ठिकाणी फॉलो करायला विसरू नका 

Follow Us On  Social Media 
Google News Click Here
YouTube Click Here
Telegram Click Here
WhatsApp Click Here
Facebook Page Click Here









Previous Post Next Post