Mahatransco Technician Upcoming Recruitment 2023|महापारेषण मार्फत तंत्रज्ञ पदांची होणार मेगाभरती

महापारेषण मार्फत वरीष्ठ तंत्रज्ञ ( पारेषण प्रणाली ) , तंत्रज्ञ श्रेणी - 1 ( पारेषण प्रणाली ) , तंत्रज्ञ श्रेणी - 2 ( पारेषण प्रणाली ) , तसेच विद्युत सहाय्यक पारेषण ( कंत्राटी ) पदाची भरती संदर्भात महापारेषण ने एक शॉर्ट नोटीस जाहीर केली आहे.

MSETCL Assistant Technician Recruitment Update 2023
MSETCL Assistant Technician Recruitment Update 2023 


{tocify} $title={Table of Contents}

MSETCL Assistant Technician Recruitment Update 2023 

यामध्ये 02 वेगवेगळ्या प्रकरच्या जाहीरात प्रसिद्ध करण्यात येणार आहे. यामध्ये जाहीरात क्रमांक 08/2023 ची 655 जागांची भरती करण्यात येणार आहे. तसेच जाहीरात क्रमांक 09/2023 मध्ये विद्युत सहाय्यक पारेषण ( कंत्राटी ) या पदांच्या एकूण 1868 जागा भरण्यात येणार आहे.

$ads={1}

या भरती संदर्भात त्यांनी शॉर्ट नोटीस जाहीर केली आहे. या संदर्भात त्यांनी सांगितले आहे की 20 नोव्हेंबर 2023 रोजी अधिकृत वेबसाईटवर सविस्तर जाहीरात प्रसिद्ध करण्यात येणार आहे. 

यामध्ये ऑनलाईन अर्ज हे 20 नोव्हेंबर 2023 पासून सुरू होणार आहे. जर तुम्ही सुद्धा या भरतीसाठी पात्र व इच्छूक असाल तर आजच खाली दिलेली शॉर्ट नोटीस आजच चेक करा. 


$ads={2}

MSETCL Assistant Technician Recruitment Short Notice 2023 


महापारेषण सहाय्यक 
तंत्रज्ञ भरती शॉर्ट नोटीस - Click Here 

MSETCL Technician Assistant Bharti Vacancy Details 2023 

S.R. पदाचे नाव एकूण जागा
1 Senior Technician ( Trans System ) 144
2 Technician - I ( Trans System ) 198
3 Technician - II ( Trans System ) 313
4 Assistant Technician ( General ) 1868


अशाच माहितीसाठी आम्हाला खालील ठिकाणी फॉलो करायला विसरू नका 

Follow Us On  Social Media 
Google News Click Here
YouTube Click Here
Telegram Click Here
WhatsApp Click Here
Facebook Page Click Here









Previous Post Next Post