महावितरण अकोला येथे 136 जागांची भरती | MSEDCL Akola ITI Apprentice 2023

महावितरण मार्फत अकोला येथे विविध पदांच्या 136 जागांची भरती निघाली आहे या साठीची जाहिरात तुम्ही खालील लेखा मध्ये वाचू शकता अर्जा विषयीची माहिती खाली दिलेली आहे 

MSEDCL Akola ITI Apprentice Bharti 2023
MSEDCL Akola ITI Apprentice Bharti 2023 



{tocify} $title={Table of Contents}

एकूण जागा -  136 जागा 

MSEDCL Akola ITI Apprentice  Recruitment Vacancy Details 2023 


पदांचा तपशील -

S.R. मंडळ कार्यालयाचे नाव Electrician Wireman / Lineman COPA
1 संवसू मंडळ अकोला 00 00 13
2 शहर विभाग अकोला 14 14 07
3 ग्रामीण विभाग अकोला 23 20 10
4 अकोट विभाग 15 15 05
5 एकूण जागा 52 49 35
    



MSEDCL Akola ITI Apprentice Recruitment Education Details 2023 



$ads={1}

शैक्षणिक पात्रता  - 

(i) उमेदवार हा किमान दहावी उत्तीर्ण असावा 

(ii) उमेदवार हा मान्यताप्राप्त औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतून संबंधित ट्रेड मध्ये  60 % गुणासह आयटीआय उत्तीर्ण असावा , यामध्ये मागासवर्गीय प्रवर्गसाठी ( अनुसूचित जाती / जमाती ) 55 % गुण आवश्यक आहे.

(iii) उमेदवार हा अकोला जिल्ह्यातील रहिवासी असावा.

MSEDCL Akola ITI Apprentice Recruitment Age Limit Details 2023 


वयाची अट - शिकाऊ उमेदवाराचे वय हे किमान 18 वर्षे पूर्ण असणे आवश्यक आहे. 

MSEDCL Akola ITI Apprentice Recruitment Exam Fee Details 2023 

अर्जाची फी -  फी नाही 

नोकरी ठिकाण - अकोला 

MSEDCL Akola ITI Apprentice Recruitment Apply Online 2023 

जाहिरात - Click Here

$ads={2}

अर्ज लिंक - 


S.R. मंडळ कार्यालयाचे नाव Electrician Wireman COPA
1 संवसू मंडळ अकोला 00 00 Click Here 
2 शहर विभाग अकोला Click
Here
   
Click
Here
 
Click Here
3 ग्रामीण विभाग अकोला Click
Here
Click
Here
 
Click Here
4 अकोट विभाग  Click
Here
Click Here Click Here
5 एकूण जागा 52 49 35
 

अर्ज करण्याची शेवटची तारीख - 20 नोव्हेंबर 2023 


अशाच माहितीसाठी आम्हाला खालील ठिकाणी फॉलो करायला विसरू नका 

Follow Us On  Social Media 
Google News Click Here
YouTube Click Here
Telegram Click Here
WhatsApp Click Here
Facebook Page Click Here









Previous Post Next Post