सोलापूर महानगरपालिका येथे विविध पदांच्या 226 जागांची भरती निघाली आहे या साठीची जाहिरात तुम्ही खालील लेखा मध्ये वाचू शकता अर्जा विषयीची माहिती खाली दिलेली आहे
{tocify} $title={Table of Contents}
एकूण जागा - 226 जागा
Solapur Municipal Recruitment Vacancy Details 2023
पदांचा तपशील - पदांचा तपशील जाणून घेण्यासाठी खालील लिंक ला भेट द्या - Click Here
Solapur Municipal Recruitment Education Details 2023
$ads={1}
शैक्षणिक पात्रता - शैक्षणिक पात्रता तुम्ही खाली दिलेल्या लिंक वर क्लीक करून जाणून घेऊ शकता - Click Here
Solapur Municipal Recruitment Age Limit Details 2023
वयाची अट - 30 नोव्हेंबर 2023 रोजी
पद क्रमांक 01 ते 25 साठी - किमान 18 ते कमाल 38 वर्षे आहे
पद क्रमांक 26 - किमान 18 ते कमाल 30 वर्षे
वयाची सूट - SC/ST - 5 वर्षे व OBC साठी 3 वर्षे राहील
टीप :- राज्य सरकारच्या 03 मार्च 2023 च्या शासननिर्णय नुसार सर्व प्रवर्गातील उमेदवारांसाठी 02 वर्षाची अधिकची शिथिलता लागू राहील.
Solapur Municipal Recruitment Exam Fee Details 2023
अर्जाची फी -
खुला प्रवर्ग - 1000 ₹/-
मागास व इतर प्रवर्ग - 900 ₹/-
नोकरी ठिकाण - सोलापूर
Solapur Municipal Recruitment Apply Online 2023
जाहिरात - Click Here
$ads={2}
अर्ज लिंक - Click Here
Syllabus - Click Here
अर्ज करण्याची शेवटची तारीख - 30 नोव्हेंबर 2023
अशाच माहितीसाठी आम्हाला खालील ठिकाणी फॉलो करायला विसरू नका
Follow Us On | Social Media |
---|---|
Google News | Click Here |
YouTube | Click Here |
Telegram | Click Here |
Click Here | |
Facebook Page | Click Here |
Tags:
Latest Jobs