IB Security Assistant / MTS Recruitment 2023|केंद्रीय गुप्तचर विभागात 10 वि पासवर 677 जागांची भरती

केंद्रीय गुप्तचर विभाग येथे विविध पदांच्या 677 जागांची भरती निघाली आहे या साठीची जाहिरात तुम्ही खालील लेखा मध्ये वाचू शकता अर्जा विषयीची माहिती खाली दिलेली आहे 





{tocify} $title={Table of Contents}

एकूण जागा -  677 जागा 

IB SA/MT & MTS Recruitment Vacancy Details 2023 


पदांचा तपशील -


HTML Table Generator
S.R. पदाचे नाव  जागा 
1.   Security Assistant/Motor Transport (SA/MT)
 362  
2.  Multi-Tasking Staff/General (MTS/Gen)
 315  
   एकूण जागा   677  
    


IB SA/MT & MTS Recruitment Education Details 2023 



$ads={1}

शैक्षणिक पात्रता  - 

1. सिक्योरिटी असिस्टंट/मोटर ट्रांसपोर्ट (SA/MT) - 

(i) किमान 10 वि पास आवश्यक 

(ii) उमेदवार हा संबंधित राज्यातील रहिवासी असावा

(iii) हलके वाहन चालविण्याचा परवाना आवश्यक

(iv) मोटर कार चालविण्याचा 1 वर्षाचा अनुभव आवश्यक 

(V) गाडीतील छोटे मोठे बिघाड शोधून ठीक करता आले पाहिजे.

2. मल्टी टास्किंग स्टाफ/जनरल  (MTS/Gen) -

(i) किमान 10 वि पास आवश्यक 

(ii) उमेदवार हा संबंधित राज्यातील रहिवासी असावा

IB SA/MT & MTS Recruitment Age Limit Details 2023 


वयाची अट - 13 नोव्हेंबर 2023 रोजी 

1. सिक्योरिटी असिस्टंट/मोटर ट्रांसपोर्ट (SA/MT) - 

किमान 18 ते कमाल 27 वर्षे आहे 

2. मल्टी टास्किंग स्टाफ/जनरल  (MTS/Gen) -

किमान 18 ते कमाल 25 वर्षे आहे 

वयाची सूट - SC/ST - 5 वर्षे व OBC साठी 3 वर्षे सूट राहील 

IB SA/MT & MTS Recruitment Exam Fee Details 2023 

अर्जाची फी -  

General / OBC / EWS - 500 ₹/- 

महिला / SC / ST / Exsm / - 450 ₹/- 


नोकरी ठिकाण - संपूर्ण भारत 

IB SA/MT & MTS Recruitment Apply Online 2023 

जाहिरात - Click Here

$ads={2}

अर्ज लिंक - Click Here

अर्ज करण्याची शेवटची तारीख - 13 नोव्हेंबर 2023 


अशाच माहितीसाठी आम्हाला खालील ठिकाणी फॉलो करायला विसरू नका 

Follow Us On  Social Media 
Google News Click Here
YouTube Click Here
Telegram Click Here
WhatsApp Click Here
Facebook Page Click Here









Previous Post Next Post