ONGC Apprentice Document Verification List 2023|ONGC Apprentice 2023 कागदपत्रे पडताळणी लिस्ट जाहीर

ONGC Apprentice Document Verification List 2023 

ONGC मार्फत 2500 जागांची शिकाऊ उमेदवार भरती निघाली होती. या भरती संदर्भात सुरुवातीला अर्ज करण्यासाठी शेवटची तारीख 20 सप्टेंबर 2023 होती.

ONGC Apprentice Document Verification List 2023
ONGC Apprentice Document Verification 2023 



त्यानंतर विभागाने यामध्ये मुदतवाढ देऊन आता 30 सप्टेंबर पर्यंत केली आहे. आज दिनांक 27 सप्टेंबर 2023 रोजी उमेदवारांना ONGC कडून एक ई-मेल प्राप्त झाला असून यामध्ये त्यांनी उमेदवारांना Extra माहिती भरण्यासाठी सांगितले होते.

{tocify} $title={Table of Contents}

How to Download ONGC Apprentice Document Verification List 2023 

आज दिनांक 10 ऑक्टोबर 2023 रोजी ONGC ने कागदपत्रे पडताळणी साठी लिस्ट जाहीर केली आहे. त्यानुसार पात्र उमेदवार यांना बोलाविण्यात येणार आहे. 

यासंदर्भात पात्र उमेदवारांना कागदपत्रे पडताळणी साठी ई-मेल पाठविले असून त्यांनी ई-मेल मध्ये कागदपत्रे पडताळणी ची तारीख व इतर आवश्यक तपशील दिला आहे.

सध्या काही ठिकाणची लिस्ट जाहिर झाले असून उर्वरित ठिकाणची लिस्ट लवकरच प्रसिद्ध करण्यात येणार आहे.
 सध्या Nazira& Sivasagar , Dehradun, Cambay,Uran,Ahmedabad या ठिकाणची लिस्ट जाहीर झाले आहे.

$ads={1}

ONGC Apprentice 2023 Document Verification List Download 

Northern Sector - 

DEHRADUN - Click Here 

DELHI - Available Soon 

JODHPUR - Available Soon


Mumbai Sector - 

URAN - Click Here 

MUMBAI - Click Here 

GOA - Click Here 

HAZIRA - Click Here  


Western Sector - 

CAMBAY - Click Here 

AHMEDABAD - Click Here 

MEHSANA - Click Here  

ANKALESHWAR - Available Soon 

VADODARA - Available Soon 


Eastern Sector - 

NAZIRA & SIVASAGAR - Click Here 

JORHAT - Click Here  

SILCHAR - Click Here  


Southern Sector - 

CHENNAI - Click Here 

KARAIKAL - Click Here

KAKINADA - Click Here

RAJAHMUNDRY - Click Here
 

Central Sector - 

AGARTALA - Click Here 

BOKARO - Click Here 

KOLKATA - Click Here 

 

$ads={2}



अशाच माहितीसाठी आम्हाला खालील ठिकाणी फॉलो करायला विसरू नका 

Follow Us On  Social Media 
Google News Click Here
YouTube Click Here
Telegram Click Here
WhatsApp Click Here
Facebook Page Click Here









Previous Post Next Post