Mahavitaran Wardha Apprentice Bharti 2023|महावितरण वर्धा येथे 57 जागांची भरती

महावितरण मार्फत वर्धा येथे विविध पदांच्या 57 जागांची शिकाऊ उमेदवार भरती निघाली आहे या साठीची जाहिरात तुम्ही खालील लेखा मध्ये वाचू शकता अर्जा विषयीची माहिती खाली दिलेली आहे 


MSEDCL Wardha Apprentice Bharti 2023
MSEDCL Wardha Apprentice Bharti 2023 



{tocify} $title={Table of Contents}

एकूण जागा -  57 जागा 

Mahavitaran Wardha ITI Apprentice Recruitment Vacancy Details 2023 


पदांचा तपशील -

S.R. पदाचे नाव एकूण जागा
1 Electrician 22
2 Wireman 22
3 COPA 13
    

Mahavitaran Wardha ITI Apprentice Recruitment Education Details 2023 



$ads={1}

शैक्षणिक पात्रता  - 

(i) उमेदवार हा किमान 10 वि पास असावा 

(ii) NCVT मान्यताप्राप्त औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतून संबंधित विषयात आयटीआय उत्तीर्ण असावा 

(iii) उमेदवार हा वर्धा विभाग कार्यक्षेत्रातील रहिवासी उमेदवार असावा 

(iv) उमेदवारांची निवड ही दहावी व आयटीआय च्या गुणांच्या सरासरी च्या आधारे केली जाणार आहे.


Mahavitaran Wardha ITI Apprentice Recruitment Age Limit Details 2023 


वयाची अट - किमान 18 ते कमाल 38 वर्षे आहे 

वयाची सूट - मागासवर्गीय उमेदवारांसाठी 05 वर्षे शिथिलक्षम राहील 

Mahavitaran Wardha ITI Apprentice Recruitment Exam Fee Details 2023 

अर्जाची फी -  फी नाही 

नोकरी ठिकाण - वर्धा 

Mahavitaran Wardha ITI Apprentice Recruitment Apply Online 2023 

जाहिरात - Click Here

$ads={2}

अर्ज लिंक - 

S.R. पदाचे नाव Apply Link 
1 Electrician Click Here 
2 Wireman Click Here
3 COPA Click Here
 

अर्ज करण्याची शेवटची तारीख - 25 ऑक्टोबर 2023 


अशाच माहितीसाठी आम्हाला खालील ठिकाणी फॉलो करायला विसरू नका 

Follow Us On  Social Media 
Google News Click Here
YouTube Click Here
Telegram Click Here
WhatsApp Click Here
Facebook Page Click Here









Previous Post Next Post