असाम रायफल येथे ट्रेंड्समन व इतर विविध पदांच्या 161 जागांची भरती निघाली आहे या साठीची जाहिरात तुम्ही खालील लेखा मध्ये वाचू शकता अर्जा विषयीची माहिती खाली दिलेली आहे
{tocify} $title={Table of Contents}
एकूण जागा - 161 जागा
Assam Rifles Tradesman Recruitment Vacancy Details 2023
पदांचा तपशील -
S.R. | पदाचे नाव |
---|---|
1 | Personal Assistant |
2 | Religious Teacher |
3 | Lineman Field |
4 | Recovery Vehicle Mechanic |
5 | Bridge & Road |
6 | Electrical & Mechanical |
7 | Draftsman |
8 | Plumber |
9 | Surveyor ITI |
10 | X-Ray Assistant |
एकूण जागा | 161 |
Assam Rifles Tradesman Recruitment Education Details 2023
$ads={1}
शैक्षणिक पात्रता -
पद क्र.1 : -
(i) 12वी उत्तीर्ण
(ii) डिक्टेशन : 10 मिनिटे @ 80 श.प्र.मि. , लिप्यंतरण: संगणकावर 50 मिनिटे (इंग्रजी) किंवा 65 मिनिटे (हिंदी)
पद क्र.2 : -
(i) पदवीधर
(ii) संस्कृतमध्ये मध्यमा किंवा हिंदीमध्ये भूषण
पद क्र.3 : -
(i) 10वी उत्तीर्ण
(ii) ITI (इलेक्ट्रिशियन)
पद क्र.4 : -
(i) 10वी उत्तीर्ण
(ii) ITI (रिकवरी व्हेईकल मेकॅनिक/ऑपरेटर)
पद क्र.5 : -
(i) 10वी उत्तीर्ण
(ii) सिव्हिल इंजिनिअरिंग डिप्लोमा.
पद क्र.6 : -
इलेक्ट्रिकल व मेकॅनिकल किंवा सिव्हिल इंजिनिअरिंग पदवी
पद क्र.7 : -
(i) 12वी उत्तीर्ण
(ii) आर्किटेक्चरल असिस्टंटशिप डिप्लोमा
पद क्र.8 : -
(i) 10वी उत्तीर्ण
(ii) ITI (प्लंबर)
पद क्र.9 : -
(i) 10वी उत्तीर्ण
(ii) ITI (सर्व्हेअर)
पद क्र.10 : -
(i) 12वी उत्तीर्ण
(ii) रेडिओलॉजी डिप्लोमा.
Assam Rifles Tradesman Recruitment Age Limit Details 2023
वयाची अट - 01 ऑगस्ट 2023 रोजी
पद क्रमांक 1, 4 , 7 -
किमान 18 ते कमाल 25 वर्षे आहे
पद क्रमांक 2 , 6 -
किमान 18 ते कमाल 30 वर्षे आहे
पद क्रमांक 3 , 5 , 8 , 10 -
किमान 18 ते कमाल 23 वर्षे आहे
पद क्रमांक 9 -
किमान 20 ते कमाल 30 वर्षे आहे
वयाची सूट - SC/ST - 5 वर्षे व OBC साठी 3 वर्षे राहील
Assam Rifles Tradesman Recruitment Exam Fee Details 2023
अर्जाची फी -
- पद क्रमांक 02 व 05 - 200 ₹/-
- पद क्रमांक 1,3,4 व 6 ते 10 - 100 ₹/-
- SC / ST / Female / Ex-serviceman - 0₹/-
नोकरी ठिकाण - संपूर्ण भारत
Assam Rifles Tradesman Recruitment Apply Online 2023
जाहिरात - Click Here
$ads={2}
अर्ज लिंक - Click Here
अर्ज करण्याची शेवटची तारीख - 19 नोव्हेंबर 2023
अशाच माहितीसाठी आम्हाला खालील ठिकाणी फॉलो करायला विसरू नका
Follow Us On | Social Media |
---|---|
Google News | Click Here |
YouTube | Click Here |
Telegram | Click Here |
Click Here | |
Facebook Page | Click Here |
Tags:
Latest Jobs