Maharastra Forest Guard Answer Key 2023|महाराष्ट्र वनविभाग भरती Answer Key जाहीर

महाराष्ट्र वनविभाग ने आज दिनांक 11 सप्टेंबर 2023 रोजी वनविभाग भरतीची Answer Key जाहीर केली आहे. त्याबद्दल अधिक माहितीसाठी आजचा हा लेख आहे.

{tocify} $title={Table of Contents}

Maharshtra Forest Guard Answer Key 2023 

महाराष्ट्र वनविभाग अंतर्गत विविध संवर्गाच्या 2417 जागांची भरती ही वनविभाग अंतर्गत राबविण्यात येत आहे त्यासाठी परीक्षा ही 31 जुलै ते 11 ऑगस्ट पर्यंत घेण्यात आली होती.

Mahaforest Answer Key 2023
Mahaforest Answer Key 2023 

महाराष्ट्र वनविभाग ने आज दिनांक 11 सप्टेंबर 2023 रोजी वनविभाग भरती संदर्भात उत्तरतालिका जाहीर केली आहे. तसेच सर्व उमेदवारांच्या लॉगिन ला ही उत्तरतालिका उपलब्ध करून देण्यात आली आहे.

$ads={1}

जर तुम्हाला ही Answer Key डाउनलोड करायची असेल तर आजच खाली दिलेल्या लिंक ला भेट द्या व आपली Answer Key चेक करा 

$ads={2}

How to Download Mahaforest Answer Key 2023 

  • सर्वात आधी खाली दिलेल्या लिंक ला भेट द्या 

  • त्यानंतर आपला लॉगिन id व पासवर्ड भरा.

  • आता खाली दिलेला Captcha टाका

  • त्यानंतर Post Selection या पर्यायावर Click करा

  • आता तुम्हाला तुमची पोस्ट दिसेल त्यासमोर Action बटन दिले असेल त्यावर एक 👁️ चिन्ह असेल त्यावर क्लीक करा.

  • आता नवीन पेज ओपन होईल 

  • तिथे Candidate Response चा पर्याय दिला आहे त्यावर क्लीक करा

  • आता Click Here To Generate Answer key या पर्यायावर क्लीक करा

आता आपली Answer key पुढील कामासाठी save किंवा प्रिंट करा.

Update :- 21 / 10 / 2023 

महाराष्ट्र वनविभाग भरती अंतिम Answer key जाहीर अधिक माहितीसाठी लिंक ला भेट द्या

👇👇


Maha forest Bharti 
Final Answer Key 
Download Link - Click Here  



अशाच माहितीसाठी आम्हाला खालील ठिकाणी फॉलो करायला विसरू नका 

Follow Us On  Social Media 
Google News Click Here
YouTube Click Here
Telegram Click Here
Facebook Page Click Here









Previous Post Next Post