रत्नागिरी येथे पोलीस पाटील पदांच्या 271 जागांची भरती निघाली आहे या साठीची जाहिरात तुम्ही खालील लेखा मध्ये वाचू शकता अर्जा विषयीची माहिती खाली दिलेली आहे
{tocify} $title={Table of Contents}
एकूण जागा - 271 जागा
Ratnagiri Police Patil Recruitment Vacancy Details 2023
पदांचा तपशील -
रत्नागिरी उपविभाग - 169 जागा
खेड उपविभाग - 102 जागा
Ratnagiri Police Patil Recruitment Education Details 2023
$ads={1}
शैक्षणिक पात्रता -
(i) अर्जदार हा किमान दहावी पास असावा
(ii) अर्जदार हा त्या गावाचा स्थानिक व कायमचा रहिवासी असावा
(iii) अर्जदार शारीरीकदृष्टीने सक्षम असावा
(iv) अर्ज करताना अर्जदाराने तो अर्ज करीत असलेल्या गावाचा आरक्षण प्रवर्ग चेक करूनच अर्ज करावा
Ratnagiri Police Patil Recruitment Age Limit Details 2023
वयाची अट - 04 सप्टेंबर 2023 रोजी
किमान 25 ते कमाल 45 वर्षे आहे
Ratnagiri Police Patil Recruitment Exam Fee Details 2023
अर्जाची फी -
खुला प्रवर्ग - 600 ₹/-
आरक्षित प्रवर्ग / EWS प्रवर्ग - 500 ₹/-
नोकरी ठिकाण - रायगड
Ratnagiri Police Patil Recruitment Apply Online 2023
जाहिरात -
रत्नागिरी उपविभाग - Click Here
खेड उपविभाग - Click Here
$ads={2}
अर्ज लिंक -
रत्नागिरी उपविभाग - Click Here
खेड उपविभाग - Click Here
अर्ज करण्याची शेवटची तारीख - 20 सप्टेंबर 2023
अशाच माहितीसाठी आम्हाला खालील ठिकाणी फॉलो करायला विसरू नका
Follow Us On | Social Media |
---|---|
Google News | Click Here |
YouTube | Click Here |
Telegram | Click Here |
Facebook Page | Click Here |
Tags:
Latest Jobs