महाराष्ट्र जिल्हा परिषद मध्ये गट क मधील 18 संवर्गातील मार्च 2019 मध्ये जाहीरात तसेच 2021 ला सुद्धा जाहीरात प्रसिद्ध करण्यात आली होती.
{tocify} $title={Table of Contents}
Maharashtra Zp Bharti 2019 & 2021 Refund Link
जिल्हा परिषद मधील गट क संवर्गातील 18 पदे यांचे परीक्षा शुल्क परत केले जाणार आहे. त्यासंदर्भात त्यांनी 05 सप्टेंबर पासून लिंक ऍक्टिव्ह केले आहे तरी संबंधित उमेदवारांनी लवकरात लवकर माहिती ऑनलाईन जमा करून देण्यात यावी अशी विनंती संबंधित प्रशासनाने केली आहे.
$ads={1}
जर तुम्हाला सुद्धा तुमच्या जुन्या परीक्षा फी चे रिफंड हवे असेल तर खाली दिलेल्या लिंक ला भेट द्या व आजच फॉर्म सबमिट करा.
Maharahstra ZP Bharti 2019 & 2021 Exam Fee Refund Process Step by Step
- रिफंड मिळवण्यासाठी खाली दिलेल्या लिंक ला भेट द्या
- आता स्वतःचे नाव , आडनाव , जन्म तारीख , मोबाईल क्रमांक , ई-मेल id इत्यादी तपशील भरावा.
- त्यानंतर आपले बँक अकाउंट डिटेल्स टाका
- त्यानंतर Preview बटनावर क्लीक करून फॉर्म मध्ये भरलेला तपशील चेक करा
- आता फॉर्म सबमिट करा
अशा प्रकारे तुम्ही परीक्षा शुल्क रिफंड मिळवण्यासाठी अर्ज करू शकता.
$ads={2}
Maharshtra ZP Bharti
2019 & 2021 Exam Fee
Refund Link - Click Here
Mahashtra ZP Bharti
2019 & 2021
Exam Fee Notice - Click Here
अशाच माहितीसाठी आम्हाला खालील ठिकाणी फॉलो करायला विसरू नका
Follow Us On | Social Media |
---|---|
Google News | Click Here |
YouTube | Click Here |
Telegram | Click Here |
Facebook Page | Click Here |
Tags:
Latest Updates