महाराष्ट्र वनविभाग भरती Answer Key Update जाहीर | Maha forest Bharti Answer Key Update 2023

महाराष्ट्र वनविभाग भरती संदर्भात नवीन Update आली आहे त्यानुसार विभागाने एक नवीन पत्रक प्रसिद्ध केले आहे त्यानुसार त्यांनी या भरती प्रक्रियेचा पुढील टप्पा कसा राहील याविषयी सविस्तर माहिती प्रसिद्ध केले आहे.

Maha forest Answer Key Update 2023
Maha forest Answer Key Update 2023


{tocify} $title={Table of Contents}

Maha forest Bharti Answer Key Update 2023 

महाराष्ट्र वनविभाग अंतर्गत 2417 जागांची 08 संवर्गातील पदे भरण्यासाठी जाहीरात प्रसिद्ध केली होती. या भरती संदर्भात त्यांनी 31 जुलै 2023 ते 11 ऑगस्ट 2023 पर्यंत परीक्षा घेतली गेली.

$ads={1}

Mahaforest Bharti Answer Key New Update  

महाराष्ट्र वनविभाग भरती संदर्भात त्यांनी काढलेल्या पत्रकानुसार Answer Key जाहीर झाल्यानंतर त्यावर उमेदवारांचे आक्षेप मागविण्यात येणार त्यानंतर ते तपासले जाईल व सुधारित उत्तरतालिका जाहीर केली जाईल.

या भरती प्रक्रियेचा निकाल हा नोव्हेंबर महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात जाहीर केला जाणार असल्याची माहिती त्यांनी या पत्रकात दिली आहे. 

$ads={2}

जर तुम्हाला हे पत्रक डाउनलोड करायचे असेल तर आजच खाली दिलेल्या लिंक चा वापर करा व डाउनलोड करा.

Maha Forest 
Answer Key 
& Schedule Pdf Link - Click Here 

Maha forest Answer Key 
Download Link - Click Here 


अशाच माहितीसाठी आम्हाला खालील ठिकाणी फॉलो करायला विसरू नका 

Follow Us On  Social Media 
Google News Click Here
YouTube Click Here
Telegram Click Here
Facebook Page Click Here

Previous Post Next Post