महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ लातूर निवड यादी जाहीर | MSRTC Latur Apprentice List 2023

महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ लातूर या अतंर्गत 52 जागांच्या शिकाऊ उमेदवार भरती संदर्भात आज दिनांक 28 ऑगस्ट रोजी एक नवीन Update आली आहे. त्या विषयी अधिक माहिती आजच्या या लेखात आपण जाणून घेणार आहोत.

MSRTC Latur Apprentice Update 2023
MSRTC Latur Apprentice Update 2023 



{tocify} $title={Table of Contents}

MSRTC Latur Apprentice Bharti Update 2023 

महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ लातूर ने शिकाऊ उमेदवार भरती संदर्भात जाहीरात प्रसिद्ध केली होती. यानुसार मित्रांनो आज त्यांनी तात्पुरती निवड व प्रसिद्ध यादी ही जाहीर केले आहे.

जर तुम्हाला ही यादी डाउनलोड करायची असेल तर खाली दिलेल्या लिंक चा वापर करुन करू शकता. यामध्ये जर तुमच्या नावात किंवा गुणांमध्ये काही तफावत आढळून येत असेल तर तुम्ही यासंबंधी 29 ऑगस्ट पर्यंत संबंधित ऑफिस ला लेखी स्वरूपात तक्रार दाखल करू शकता.

$ads={1}

महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ 
लातूर तात्पुरती गुणवत्ता यादी - Click Here 

$ads={2}

MSRTC Latur Apprentice New Update 2023 

महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या अंतर्गत लातूर येथे कागदपत्रे तपासणीसाठी पात्र उमेदवारांची यादी ही दिनांक 31 ऑगस्ट रोजी जाहीर केले जाईल. 

MSRTC Latur Apprentice 
Final Merit List 2023 - Click Here 


अशाच माहितीसाठी आम्हाला खालील ठिकाणी फॉलो करायला विसरू नका 

Follow Us On  Social Media 
Google News Click Here
YouTube Click Here
Telegram Click Here
Facebook Page Click Here









Previous Post Next Post