MSRTC Ratnagiri ITI Apprentice 2023|MSRTC रत्नागिरी अंतर्गत 200 उमेदवारांची Apprentice भरती सुरू

MSRTC रत्नागिरी येथे विविध पदांच्या 200 जागांची Apprentice भरती निघाली आहे या साठीची जाहिरात तुम्ही खालील लेखा मध्ये वाचू शकता अर्जा विषयीची माहिती खाली दिलेली आहे 

MSRTC Rtanagiri iti Apprentice Bharti 2023
MSRTC Rtanagiri iti Apprentice Bharti 2023 



{tocify} $title={Table of Contents}

एकूण जागा -  200 जागा 

MSRTC Ratnagiri Apprentice Recruitment Vacancy Details 2023 


पदांचा तपशील -
S.R. पदाचे नाव एकूण जागा
1 Diesel Mechanic 55
2 Motor Mechanic 50
3 Electrician 20
4 Sheet Metal Worker 20
5 Turner 05
6 Welder 20
7 Machinist 05
8 Mechanic Refrigeration & Air Conditioning 05
9 Fitter 20
    

MSRTC Ratnagiri Apprentice Recruitment Education Details 2023 



$ads={1}

शैक्षणिक पात्रता  - 

(i) इयत्ता 10 वि उत्तीर्ण आवश्यक 

(ii) सरकारमान्य औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतून संबंधीत विषयात आयटीआय परीक्षा उत्तीर्ण आवश्यक 

MSRTC Ratnagiri Apprentice Recruitment Age Limit Details 2023 


वयाची अट - 16 सप्टेंबर 2023 रोजी 

किमान 14 ते कमाल 33 वर्षे आहे 

वयाची सूट - मागासवर्गीय उमेदवारसाठी 05 वर्षे सूट राहील 

MSRTC Ratnagiri Apprentice Recruitment Exam Fee Details 2023 

अर्जाची फी - 

खुला प्रवर्ग - 590 ₹/- 

राखीव प्रवर्ग - 295 ₹/-  

वरील शुल्क हे डिमांड ड्रॅफ्ट च्या साहाय्याने भरायचे असून हा डिमांड ड्रॅफ्ट राष्ट्रीयीकृत बँकेतून काढलेला असावा डिमांड ड्रॅफ्ट हा "MSRTC FUND ACCOUNT RATNAGIRI" यांच्या नावाने "Payable At Ratnagiri" असावा.

डिमांड ड्रॅफ्ट हा ऑफलाईन अर्जा सोबत जोडणे आवश्यक आहे. यासाठी विहित नमुन्यातील अर्ज संबंधित कार्यालयात मिळेल.

नोकरी ठिकाण - रत्नागिरी 

MSRTC Ratnagiri Apprentice Recruitment Apply Online 2023 

जाहिरात - Click Here

अर्ज पद्धत - ऑनलाईन व ऑफलाईन 

ऑफलाईन अर्ज पत्ता - महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ , विभाग नियंत्रक यांचे कार्यालय , माळनाका , 
रत्नागिरी 

$ads={2}

अर्ज लिंक -
S.R. पदाचे नाव एकूण जागा
1 Diesel Mechanic Click Here
2 Motor Mechanic Click Here
3 Electrician Click Here
4 Sheet Metal Worker Click Here
5 Turner Click Here
6 Welder Click Here
7 Machinist Click Here
8 Mechanic Refrigeration & Air Conditioning Click Here
9 Fitter Click Here
 

ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख - 16 सप्टेंबर ते 04 ऑक्टोबर 2023 

ऑफलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख - 26 सप्टेंबर ते 05 ऑक्टोबर 2023 


अशाच माहितीसाठी आम्हाला खालील ठिकाणी फॉलो करायला विसरू नका 

Follow Us On  Social Media 
Google News Click Here
YouTube Click Here
Telegram Click Here
Facebook Page Click Here









Previous Post Next Post