Maharashtra Talathi Bharti Exam Schedule Declared | महाराष्ट्र तलाठी भरती परीक्षा तारीख जाहीर

Maharashtra Talathi Bharti Exam Schedule 2023


महाराष्ट्र तलाठी भरती संदर्भात परीक्षेचा Schedule जाहीर करण्यात आला आहे या संदर्भात अधिक माहितीसाठी आज आपण जाणून घेणार आहोत.

Maharshtra Talathi Bharti Exam Schedule 2023
Maharashtra Talathi Bharti Exam Schedule 2023



{tocify} $title={Table of Contents}

मित्रांनो तलाठी भरती साठी जर तुम्ही अर्ज केला असेल व तुम्हाला या संदर्भातील हॉल तिकीट हे डाउनलोड करायचे असेल तर यासंदर्भात विभागाने काही महत्वाची माहिती दिली आहे ते आज आपण बघणार आहोत.

यामध्ये तलाठी भरती परीक्षा ही दिनांक 17 ऑगस्ट ते 24 सप्टेंबर 2023 या दरम्यान घेतली जाणार आहे. यामध्ये दररोज 03 शिफ्ट मध्ये परीक्षा आयोजित केली जाणार आहे.


$ads={1}

तलाठी भरती संदर्भात परीक्षेचे केंद्र हे  कोणत्या शहरात राहणार आहे त्या बद्दल आज दिनांक 14 ऑगस्ट 2023 रोजी उपलब्ध करून देण्यात आले 

परीक्षेचे हॉल तिकीट हे तुम्ही तुमच्या लॉगिन मधून 03 दिवस अगोदर उपलब्ध करून देण्यात येणार आहे.

परीक्षेचा Schedule तुम्हाला डाउनलोड करायचा असल्यास खालील लिंक ला आजच भेट द्या व अधिक माहीती जाणून घ्या 


$ads={2}


Maharashtra Talathi Bharti Exam Schedule Download 2023  



तलाठी भरती परीक्षा Schedule - Click Here 

तलाठी भरती हॉल तिकीट लिंक - Click Here 

महाराष्ट्र तलाठी भरती 
जिल्हानिहाय अर्ज प्राप्त माहिती - Click Here 

महाराष्ट्र तलाठी भरती 
जिल्हा व प्रवर्ग निहाय अर्ज 
प्राप्त माहिती - Click Here 

महाराष्ट्र तलाठी भरती
परीक्षेला उपस्थित असलेले 
उमेदवारांची % निहाय माहीती - Click Here 

अशाच माहितीसाठी आम्हाला खालील ठिकाणी फॉलो करायला विसरू नका 

Follow Us On  Social Media 
Google News Click Here
YouTube Click Here
Telegram Click Here
Facebook Page Click Here









Previous Post Next Post