Maharshstra MIDC Bharti Exam Pattern 2023 : MIDC भरती 2023 मार्फत विविध प्रवर्गाच्या एकूण 802 जागांची भरती करण्यात येणार आहे. MIDC परीक्षेचे स्वरुपावरून आपल्याला कोणत्या विषयास किती वेळ द्यायचा आहे याची माहिती मिळते. MIDC भरती 2023 अधिसूचनेत पदानुसार MIDC परीक्षेचे स्वरूप 2023 जाहीर करण्यात आले आहे. आज या लेखात आपण पदानुसार MIDC परीक्षेचे स्वरूप 2023 बद्दल सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत.
{tocify} $title={Table of Contents}
MIDC Bharti Exam Pattern 2023
MIDC भरती 2023 मार्फत विविध संवर्गातील एकूण 802 पदाची भरती करण्यात येणार आहे. यामध्ये पदाची नावे ही खालीलप्रमाणे आहेत.
- कार्यकारी अभियंता (स्थापत्य)
- उप अभियंता (स्थापत्य)
- उप अभियंता (विद्युत / यांत्रिकी)
- सहयोगी रचनाकार
- उप रचनाकार
- उप मुख्य लेखा अधिकारी
- विभागीय अग्निशमन अधिकारी
- सहाय्यक अभियंता (स्थापत्य)
- सहाय्यक अभियंता (विद्युत यांत्रिकी)
- सहाय्यक रचनाकार
- सहाय्यक वास्तुशास्त्रज्ञ
- लेखा अधिकारी
- क्षेत्र व्यवस्थापक
- कनिष्ठ अभियंता (स्थापत्य, विद्युत आणि यांत्रिकी)
- लघुलेखक (उच्च श्रेणी)
- लघुलेखक (निम्न श्रेणी)
- लघुटंकलेखक
- सहाय्यक
- लिपिक टंकलेखक
- वरिष्ठ लेखापाल
- तांत्रिक सहाय्यक (श्रेणी-2)
- वीजतंत्री (श्रेणी-2)
- पंपचालक (श्रेणी-2)
- जोडारी (श्रेणी-2)
- सहाय्यक आरेखक
- अनुरेखक
- गाळणी निरिक्षक
- भूमापक, सहायक अग्निशमन अधिकारी
- कनिष्ठ संचार अधिकारी
- चालक यंत्र चालक
- अग्निशमन विमोचक
- वीजतंत्री श्रेणी 2 (ऑटोमोबाईल)
$ads={1}
MIDC Bharti Exam Pattern Update 2023
महाराष्ट्र MIDC भरती संदर्भात विविध पदांचा तपशील हा वेगवेगळा आहे त्यानुसार आज आपण अधिक माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.
- सहयोगी रचनाकार
- उप रचनाकार
- उप मुख्य लेखा अधिकारी
- सहाय्यक रचनाकार
- सहाय्यक वास्तुशास्त्रज्ञ
- लेखा अधिकारी
- वरिष्ठ लेखापाल
- सहाय्यक अभियंता (स्थापत्य)
- सहाय्यक अभियंता (विद्युत यांत्रिकी)
- कार्यकारी अभियंता (स्थापत्य)
- उप अभियंता (स्थापत्य)
- उप अभियंता (विद्युत / यांत्रिकी)
MIDC भरती 2023 परीक्षेत मराठी , इंग्रजी , सामान्य ज्ञान , बौद्धिक चाचणी , महाराष्ट्र औद्योगिक विकास अधिनियम , तांत्रिक विषय या विषयावर प्रत्येकी प्रश्न 02 गुणांच्यासाठी विचारले जातात.
मराठी व इंग्रजी विषयाच्या परीक्षेची काठिण्य पातळी 12 वि तसेच इतर विषयासाठी पदवी च्या पातळी चे प्रश्न विचारले जातात.
यामध्ये 02 तासांचा परीक्षेला वेळ दिला जाईल.
लघुलेखक व लघुटंकलेखक -
MIDC भरती 2023 परीक्षेत मराठी , इंग्रजी , सामान्य ज्ञान , बौद्धिक चाचणी , महाराष्ट्र औद्योगिक विकास अधिनियम , तांत्रिक विषय या विषयावर प्रत्येकी प्रश्न 02 गुणांच्यासाठी विचारले जातात.
यामध्ये ऑनलाईन परीक्षा ही 120 गुणांची राहील तसेच व्यवसायिक चाचणी ही 80 गुणांची राहील. व अशाप्रकारे एकूण 200 गुणांचा पेपर राहील.
मराठी व इंग्रजी विषयाच्या परीक्षेची काठिण्य पातळी 12 वि तसेच इतर विषयासाठी पदवी च्या पातळी चे प्रश्न विचारले जातात.
यामध्ये परीक्षेला 75 मिनिटांचा वेळ दिला जाईल.
सहायक व लिपिक टंकलेखक -
MIDC भरती 2023 परीक्षेत मराठी , इंग्रजी , सामान्य ज्ञान , बौद्धिक चाचणी , महाराष्ट्र औद्योगिक विकास अधिनियम , तांत्रिक विषय या विषयावर प्रत्येकी प्रश्न 02 गुणांच्यासाठी विचारले जातात.
मराठी व इंग्रजी विषयाच्या परीक्षेची काठिण्य पातळी 12 वि तसेच इतर विषयासाठी पदवी च्या पातळी चे प्रश्न विचारले जातात.
यामध्ये 02 तासांचा परीक्षेला वेळ दिला जाईल.
ITI पात्रता असणारी पदे -
- तांत्रिक सहाय्यक (श्रेणी-2)
- वीजतंत्री (श्रेणी-2)
- पंपचालक (श्रेणी-2)
- जोडारी (श्रेणी-2)
- सहाय्यक आरेखक
- अनुरेखक
MIDC भरती 2023 परीक्षेत मराठी , इंग्रजी , सामान्य ज्ञान , बौद्धिक चाचणी , तांत्रिक विषय या विषयावर प्रत्येकी प्रश्न 02 गुणांच्यासाठी विचारले जातात.
मराठी व इंग्रजी विषयाच्या परीक्षेची काठिण्य पातळी 10 वि तसेच इतर विषयासाठी पदवी च्या पातळी चे प्रश्न विचारले जातात.
भूमापक पदांच्या परीक्षेच्या स्वरूपात महाराष्ट्र औद्योगिक विकास अधिनियम सुद्धा विचारले जाणार आहे. उर्वरित iti पात्रता असलेल्या पदासाठी महाराष्ट्र औद्योगिक विकास अधिनियम बद्दल विचारले जाणार नाही.
यामध्ये 02 तासांचा परीक्षेला वेळ दिला जाईल.
अग्निशमन अधिकारी, कनिष्ठ संचार अधिकारी आणि वीजतंत्री – ऑटोमोबाईल Exam पॅटर्न
- अग्निशमन अधिकारी,
- कनिष्ठ संचार अधिकारी
- वीजतंत्री – ऑटोमोबाईल
MIDC भरती 2023 परीक्षेत मराठी , इंग्रजी , सामान्य ज्ञान , बौद्धिक चाचणी , महाराष्ट्र औद्योगिक विकास अधिनियम , तांत्रिक विषय या विषयावर प्रत्येकी प्रश्न 02 गुणांच्यासाठी विचारले जातात.
यामध्ये ऑनलाईन परीक्षा ही 150 गुणांची असून शारीरीक क्षमता चाचणी ही 50 गुणांची राहणार आहे.
मराठी व इंग्रजी विषयाच्या परीक्षेची काठिण्य पातळी 10 वि तसेच इतर विषयासाठी पदवी च्या पातळी चे प्रश्न विचारले जातात.
यामध्ये 02 तासांचा परीक्षेला वेळ दिला जाईल.
$ads={2}
MIDC Bharti Exam Pattern चालक यंत्र चालक व अग्निशमन विमोचक
MIDC भरती 2023 परीक्षेत मराठी , इंग्रजी , सामान्य ज्ञान , बौद्धिक चाचणी , तांत्रिक विषय या विषयावर प्रत्येकी प्रश्न 02 गुणांच्यासाठी विचारले जातात.
परीक्षेची काठिण्य पातळी 10 वि च्या पातळी चे प्रश्न विचारले जातात. यामध्ये ऑनलाईन परीक्षा 50 गुण , शारीरीक क्षमता चाचणी 50 गुण , व्यावसायिक चाचणी 100 गुण
यामध्ये अग्निशमन विमोचन पदाची परीक्षा पद्धती मध्ये ऑनलाईन परीक्षा ही 150 गुण तसेच शारीरीक क्षमता चाचणी ही 50 गुणांची असेल
चालक यंत्राचालक ऑनलाईन परीक्षेचा कालावधी 60 मिनिटे राहील.तसेच अग्निशमन विमोचन पदाची परीक्षा ही 90 मिनिटांची राहील.
जर तुम्हाला हा Exam पॅटर्न pdf स्वरूपात डाउनलोड करायचा असेल तर तुम्हाला खाली एक लिंक देत आहे त्याचा वापर करू शकता.
MIDC Exam Pattern 2023 - Click Here
MIDC Exam Syllabus 2019 - Click Here
अशाच माहितीसाठी आम्हाला खालील ठिकाणी फॉलो करायला विसरू नका
Follow Us On | Social Media |
---|---|
Google News | Click Here |
YouTube | Click Here |
Telegram | Click Here |
Facebook Page | Click Here |
Tags:
Syllabus