NPCIL Tarapaur Bharti Admit Card Download 2023|NPCIL तारापूर भरती हॉल तिकीट जाहीर

NPCIL Tarapur Admit Card 2023 

NPCIL अंतर्गत तारापूर येथे विविध पदांच्या 193 जागांची भरती संदर्भात विभागाने नोटीस जाहीर केली होती. या भरती संदर्भात त्यांनी परीक्षेचा schedule जाहीर केला असून यानुसार 09 सप्टेंबर पासून 1 ऑक्टोबर 2023 पर्यंत परीक्षा घेतली जाणार आहे. 

NPCIL Tarapur Admit Card 2023
NPCIL Tarapur Admit Card 2023 


{tocify} $title={Table of Contents}

NPCIL Tarapur  Admit Card Download 2023 

NPCIL तारापूर विभागाने पात्र उमेदवारांच्या ई-मेल id वर त्यांचे परीक्षेचे हॉल तिकीट हे जाहीर केले असून जर तुम्हाला तुमचे हॉल तिकीट डाउनलोड करायचे असेल तर आजच तुमचा ई-मेल चेक करा व तसेच त्यांचे spam folder सुद्धा चेक करा.

$ads={1}

  • जर तुम्हाला हॉल तिकीट ई-मेल ला प्राप्त नसेल झाले तर तुम्ही अधिकृत वेबसाईटवर जाऊन तुमच्या account ला लॉगिन करून तुमचे हॉल तिकीट स्टेट्स चेक करू शकता. 

  • त्यासाठी तुम्हाला खालील स्टेप्स follow करणे आवश्यक आहे.

  • सर्वात आधी खाली दिलेल्या लिंक ला भेट द्या 

  • त्यानंतर लॉगिन बटनावर क्लीक करा 

  • आता आपला User Id व पासवर्ड टाका 

  • जर User Id किंवा पासवर्ड आठवण नसेल तर Forget करा.

  • User Id व पासवर्ड तसेच कॅप्चा टाकल्यावर लॉगिन बटनावर क्लीक करा.

  • आता Apply वर व त्यानंतर Application Status यावर क्लिक करा.

  • आता तुम्हाला तुमचे हॉल तिकीट स्टेट्स दिसेल व हॉल तिकीट उपलब्ध असेल तर तिथून डाउनलोड करू शकता.

  • अशा प्रकारे हॉल तिकीट स्टेट्स चेक किंवा हॉल तिकीट डाउनलोड करा.

$ads={2}

हॉल तिकीट डाउनलोड लिंक - Click Here 

NPCIL Tarapur Exam Notice - Click Here 


अशाच माहितीसाठी आम्हाला खालील ठिकाणी फॉलो करायला विसरू नका 

Follow Us On  Social Media 
Google News Click Here
YouTube Click Here
Telegram Click Here
Facebook Page Click Here









Previous Post Next Post